लाईव्ह न्यूज :

author-image

सुमेध उघडे

सुमेध राधा भागवतराव उघडे हे lokmat.com मध्ये 'ऑनलाइन कंटेंट'साठी 'सीनियर एक्सिक्युटिव्ह' आहेत. सन २०१६ पासून ते पत्रकारितेत असून 'लोकमत. कॉम' या डिजिटल माध्यमात सन २०१८ पासून काम करत आहेत. त्याआधी लोकमत समूहाच्या प्रिंट माध्यमात त्यांनी काम केलं आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये घडणाऱ्या बातम्या रिअल टाइम कव्हर करणं हे त्यांचं मुख्य काम आहे. 'असर' या संस्थेच्या देशव्याप्ती शैक्षणिक सर्वेक्षणात आणि वॉटरशेडच्या कृषी विषयक राज्यव्यापी सर्वेक्षणात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या अभ्यासक्रमात पदवी घेतली आहे.
Read more
बिबट्याचे 'ते' व्हिडीओ छत्रपती संभाजीनगरचे नाहीत; जुने व्हिडीओ व्हायरल, नागरिकांत संभ्रम - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बिबट्याचे 'ते' व्हिडीओ छत्रपती संभाजीनगरचे नाहीत; जुने व्हिडीओ व्हायरल, नागरिकांत संभ्रम

छत्रपती संभाजीनगरात बिबट्या अद्याप मोकाटच; जुने व्हिडिओ व्हायरल झाल्याने नागरिकांत संभ्रम ...

रील्स पायी तरुणाईला याड लागलं; वेरूळ लेणी डोंगरावर तरुणींची जीव धोक्यात घालून शूटिंग - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रील्स पायी तरुणाईला याड लागलं; वेरूळ लेणी डोंगरावर तरुणींची जीव धोक्यात घालून शूटिंग

सूलीभंजन येथे दरीत पडून तरुणीचा मृत्यू, पुण्यातील उंच इमारतीवरील स्टंट या घटना ताज्या असतांना वेरूळ लेणीतील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल ...

'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले... - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...

मुद्दाम तक्रार करून खरा प्रकार उघडकीस आणला, अंबादास दानवे यांनी सांगितली हकीकत ...

खैरे खरे गद्दार! सच्चा शिवसैनिकांना पाडले, पक्षात गटबाजी केली; संदीपान भुमरे यांचा हल्लाबोल - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खैरे खरे गद्दार! सच्चा शिवसैनिकांना पाडले, पक्षात गटबाजी केली; संदीपान भुमरे यांचा हल्लाबोल

२० वर्ष खासदार असताना खैरे यांनी जिल्ह्यातील पाणी आणि रस्त्याचा प्रश्न सोडवला नाही ...

वंचितचे धक्कातंत्र, ऐनवेळी स्वतःच्या उमेदवारालाच नाकारला 'एबी' फॉर्म - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वंचितचे धक्कातंत्र, ऐनवेळी स्वतःच्या उमेदवारालाच नाकारला 'एबी' फॉर्म

औरंगाबादमधून माजी नगरसेवक अफसर खान आता अपक्ष लढणार आहेत ...

जलील, खैरे प्रचारात; उमेदवारीच्या घोळात महायुतीने प्रचार कार्यालयाचे स्तंभपूजन उरकले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जलील, खैरे प्रचारात; उमेदवारीच्या घोळात महायुतीने प्रचार कार्यालयाचे स्तंभपूजन उरकले

जलील, खैरे यांच्या प्रचाराची सुरुवात झाली तरी महायुतीच्या उमेदवार निश्चित झालेला नाही. ...

आंबेडकरवादी नव्या पिढीची नवी 'लाईफस्टाइल'; आधुनिक 'आंबेडकरी कल्चर'ला लाखो फॉलोअर्स - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आंबेडकरवादी नव्या पिढीची नवी 'लाईफस्टाइल'; आधुनिक 'आंबेडकरी कल्चर'ला लाखो फॉलोअर्स

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष: ई-कॉमर्स बिझनेस, रॅप, फ्लॅश मॉब, गझल, कॉमिक्समधून आंबेडकरवादी नव्या पिढीची नवी 'लाईफस्टाइल' ...

छत्रपती संभाजीनगरातील गॅस गळतीचा धोका टळला; १२ तासांनी टँकर हटले, वाहतूक पूर्ववत - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातील गॅस गळतीचा धोका टळला; १२ तासांनी टँकर हटले, वाहतूक पूर्ववत

सायंकाळी साडेसहा वाजता जालना रोडवरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली. ...