लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सुजित शिर्के

सुजित शिर्के हे Lokmat.com मध्ये असिस्टंट - ऑनलाईन कॉन्टेन्ट या पदावर काम करतात. गेल्या वर्षभरापासून ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी 'झी २४ तास' डिजीटल माध्यमात त्यांनी इंटर्न म्हणून काम केलं आहे. मनोरंजनविश्वातील घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी गरवारे इन्स्टिट्युटमधून जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे.
Read more
लाठीकाठी, तलवारबाजी अन्...;  छत्रपती शिवरायांच्या युद्धकलेचा वारसा जपणारी रणरागिणी, अभिनेत्रीचं होतंय कौतुक  - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाठीकाठी, तलवारबाजी अन्...;  छत्रपती शिवरायांच्या युद्धकलेचा वारसा जपणारी रणरागिणी, अभिनेत्रीचं होतंय कौतुक 

अभिनेत्री पायल जाधवने शिवजयंती निमित्ताने शेअर केली खास पोस्ट. ...

रियुनियन, धमाल मस्ती अन् गोंधळ...; 'चिकी चिकी बुबूम बुम' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर, 'या' दिवशी होणार रिलीज - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रियुनियन, धमाल मस्ती अन् गोंधळ...; 'चिकी चिकी बुबूम बुम' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर, 'या' दिवशी होणार रिलीज

'चिकी चिकी बुबूम बुम' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

शाहिद कपूरचा 'देवा' पाहून 'कबीर सिंग' विसराल, कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूरचा 'देवा' पाहून 'कबीर सिंग' विसराल, कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू

शाहिद कपूरचा बहुप्रतिक्षित 'देवा' सिनेमा रिलीज झाला आहे. ...

इंजिनिअरिंग ते हास्यजत्रा; मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या 'फुलराणी'चा प्रेरणादायी प्रवास  - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंजिनिअरिंग ते हास्यजत्रा; मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या 'फुलराणी'चा प्रेरणादायी प्रवास 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकप्रिय झालेल्या प्रियदर्शिनी इंदलकरसोबत दिलखुलास गप्पा. ...

Exclusive : महेश मांजरेकर की रितेश देशमुख? कोणाच्या होस्टिंगने आर्या जाधव प्रभावित; उत्तर देत म्हणाली.., - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : महेश मांजरेकर की रितेश देशमुख? कोणाच्या होस्टिंगने आर्या जाधव प्रभावित; उत्तर देत म्हणाली..,

'बिग बॉस मराठी'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर आर्या जाधवने नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने 'बिग बॉस'च्या घरामध्ये घडलेल्या अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला.  ...