लाईव्ह न्यूज :

author-image

सुजित शिर्के

सुजित शिर्के हे Lokmat.com मध्ये असिस्टंट - ऑनलाईन कॉन्टेन्ट या पदावर काम करतात. गेल्या वर्षभरापासून ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. त्याआधी 'झी २४ तास' डिजीटल माध्यमात त्यांनी इंटर्न म्हणून काम केलं आहे. मनोरंजनविश्वातील घडामोडींवर ते लेखन करतात. त्यांनी गरवारे इन्स्टिट्युटमधून जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली आहे.
Read more
मराठी पाऊल पडते पुढे! साउथ इंडस्ट्री गाजवत आहेत 'हे' मराठमोळे चेहरे - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी पाऊल पडते पुढे! साउथ इंडस्ट्री गाजवत आहेत 'हे' मराठमोळे चेहरे

साउथमध्ये मराठी कलाकारांचा डंका, अभिनयाला मिळतेय प्रेक्षकांची पसंती  ...

"सुंदर ते ध्यान उभे विटेवरी...", मधुराणी प्रभुलकर विठुरायाच्या चरणी नतमस्तक; मनोभावे घेतलं दर्शन  - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुंदर ते ध्यान उभे विटेवरी...", मधुराणी प्रभुलकर विठुरायाच्या चरणी नतमस्तक; मनोभावे घेतलं दर्शन 

"सुंदर ते ध्यान उभे विटेवरी...", 'आई कुठे...' फेम मधुराणी प्रभुलकरने घेतलं पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन ...

प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालचं एक्स अकाउंट हॅक; चाहत्यांना माहिती देत म्हणाली... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालचं एक्स अकाउंट हॅक; चाहत्यांना माहिती देत म्हणाली...

लोकप्रिय बॉलिवूड पार्श्वगायिका श्रेया घोषालचं एक्स अकाउंट हॅक, शेअर केली पोस्ट ...

"तुझा आवाज नाचायलाच लावतो...", 'छावा'साठी मराठी अभिनेत्रीने केलं वैशाली सामंतचं कौतुक; म्हणाली... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझा आवाज नाचायलाच लावतो...", 'छावा'साठी मराठी अभिनेत्रीने केलं वैशाली सामंतचं कौतुक; म्हणाली...

सध्या देशभरात लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' (Chhaava) सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. ...

"इंडिया जीता है, हराके पाकिस्तान...", भारताच्या विजयानंतर उत्कर्ष शिंदेने काही मिनिटांत तयार केलं जबरदस्त गाणं, होतंय व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"इंडिया जीता है, हराके पाकिस्तान...", भारताच्या विजयानंतर उत्कर्ष शिंदेने काही मिनिटांत तयार केलं जबरदस्त गाणं, होतंय व्हायरल

अभिनेता, गायक उत्कर्ष शिंदेने (Utkarsh Shinde) टीम इंडियाला खास सांगीतिक शुभेच्छा दिल्या आहेत. ...

आकर्षक सजावट, फुलांची रांगोळी; अंकिताचं सासरी दणक्यात स्वागत, उखाण्याने वेधलं लक्ष - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आकर्षक सजावट, फुलांची रांगोळी; अंकिताचं सासरी दणक्यात स्वागत, उखाण्याने वेधलं लक्ष

'कोकण हार्टेड गर्ल 'या नावाने प्रसिद्ध असणारी सोशल मीडियास्टार, 'बिग बॉस' फेम अंकिता वालावलकर अलिकडेच लग्नबंधनात अडकली. ...

"धन्य धन्य ते संताजी-धनाजी...", 'छावा' फेम शुभंकर एकबोटेने शेअर केले युद्धप्रसंगाचे पडद्यामागील क्षण  - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"धन्य धन्य ते संताजी-धनाजी...", 'छावा' फेम शुभंकर एकबोटेने शेअर केले युद्धप्रसंगाचे पडद्यामागील क्षण 

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा सिनेमा प्रदर्शित होऊन जवळपास एक आठवडा उलटला आहे. ...

लाठीकाठी, तलवारबाजी अन्...;  छत्रपती शिवरायांच्या युद्धकलेचा वारसा जपणारी रणरागिणी, अभिनेत्रीचं होतंय कौतुक  - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाठीकाठी, तलवारबाजी अन्...;  छत्रपती शिवरायांच्या युद्धकलेचा वारसा जपणारी रणरागिणी, अभिनेत्रीचं होतंय कौतुक 

अभिनेत्री पायल जाधवने शिवजयंती निमित्ताने शेअर केली खास पोस्ट. ...