विश्लेषण : लोकसभेच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून स्थानिक जुळवा-जुळवीला सुरुवात झाली आहे. चार-पाच दिवसांपूर्वी खासदार चंद्रकांत खैरे आणि कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यात दिलजमाई झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेली अडीच वर्षे या दोघांमधील राजकीय धुळव ...
पाण्यात उभी म्हैस पंचवीस शेर दूध देते. ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाची हीच गत आहे. भाजपपासून शिवसेनेपर्यंत सगळेच पक्ष सर्वाधिक ग्रामपंचायती आमच्या ताब्यात असा दावा करतात. ...
ऐतिहासिक वारसा हा अनमोल खजिन्यासारखा असतो. सर्व शहरे किंवा परिसराला हे भाग्य मिळत नाही. औरंगाबाद शहर आणि परिसर हा त्यासाठी समृद्ध आहे. अगदी सातवाहनांपासून हा वारसा या परिसराला लाभलेला आहे. ...
केवळ आरोपावरून देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ खडसेंना घरी का बसवले? आरोपांचा बोफोर्स मारा असताना प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई या दोन मंत्र्यांना अभयदान का दिले. ...