शेती करण्याची क्षमता आहे आणि शेतीशिवाय दुसरे उपजीविकेचे साधन नाही, असे दोनच प्रकार सध्या शेतीत आहेत. ज्यांना पर्याय नाही त्यांची संख्या ८० टक्के आहे. ...
बागडे पराभूत; पण पॅनल विजयी; बाबाजानींची खेळी चुकली, पंकजाचा रडीचा डाव : मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड आणि परभणी या तीन जिल्हा मध्यवर्ती बँकांवर महाविकास आघाडीने वर्चस्व मिळविले. औरंगाबादेत हरिभाऊ बागडेंचा पराभव हा महाविकास आघाडीकडे बँक जाण्याचा मार्ग ...
थोडे १० वर्षे मागे गेलो, तर २०११ साली झालेल्या जनगणनेनुसार मराठवाड्याचे दरडोई उत्पन्न उर्वरित महाराष्ट्रापेक्षा ४० तर विदर्भापेक्षा २७ टक्क्यांनी कमी होते. ...
परवा विधानसभेत विरोधकांवर मारा करण्यासाठी अजितदादा कोणते अस्त्र वापरता अशा विचारात त्यांचे चाहते असतानाच आतापर्यंत अडगळीत पडलेला, अनेकांनी खेळून, कंटाळून टाकून दिलेला हा विकास मंडळाचा खुळखुळाच हाती घेतला ...
Dhananjay Munde एक तर धनंजय मुंडे कोणताही विजय संपादन करून किंवा एखादी मोहीम फत्ते करून येत नव्हते. क्रेनद्वारे भला मोठा हार स्वीकारण्याएवढे कोणते कर्तृत्व गाजवले होते, असाही प्रश्न पडतो. ...