महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील मजुरांची संख्या नोव्हेंबरमध्ये घटली आहे. दिवाळीसाठी घरी गेलेल्यांपैकी निम्मे मजूर पुन्हा कामावर आलेच नाहीत. थंडीचे दिवस, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची शक्यता व्यक्त झाल्याने म ...
अहमदनगर : कोरोनाचे रुग्ण वाढल्याने आॅक्सिजन सिलेंडरचा राज्यभरात मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याला पर्याय म्हणून घरच्या घरीच वापरता येतील असे आॅक्सिजन स्प्रे आणि पाण्यापासून आॅक्सिजन निर्मिती करणारे ‘आॅक्सिजन कन्व्हर्टर’ बाजारात दाखल झाले आहेत. ...
कोरोना लॉकडाऊन शिथिल झाला असला तरी व्यायामशाळा, जीम सुरू करण्यास अद्याप परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे घरातच व्यायाम करण्यावर नागरिकांनी भर दिला आहे. नगर शहरात रोज ७० ते ८० सायकलींची खरेदी होत असून यातून किमान ८० लाखांच्यावर उलाढाल होत आहे. नेहमीपेक ...
ज्यावेळी रस्त्यावर चिटपाखरुही दिसत नव्हते, त्या लॉकडाऊनच्या काळात फक्त औषधांचीच दुकाने उघडी होती. लॉकडाऊनच्या काळात अनेक डॉक्टरांचे दवाखाने बंद होते, तर रुग्णालाही तपासण्यास अनेक डॉक्टर घाबरत होते. या काळात १२ ते १४ तास सेवा देऊन औषध विक्रेते कोरोना ...