लाईव्ह न्यूज :

author-image

सोमनाथ खताळ

Designation - सब एडिटर (हॅलो हेड), बीड
Read more
साखर कारखान्यातील कामगाराची दुचाकी चोरी; विक्रीसाठी येताच हाती पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :साखर कारखान्यातील कामगाराची दुचाकी चोरी; विक्रीसाठी येताच हाती पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तेलगाव येथील पंपावर विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती ...

आष्टीतील अल्पवयीन मुलीवर अहमदनगरमध्ये नेऊन अत्याचार, भावकीतील तरूणाविरोधात गुन्हा  - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :आष्टीतील अल्पवयीन मुलीवर अहमदनगरमध्ये नेऊन अत्याचार, भावकीतील तरूणाविरोधात गुन्हा 

याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

पिंपरी चिंचवडचा बुलेट चोर बीडमध्ये पकडला, विविध कंपनीच्या सात दुचाकी जप्त - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :पिंपरी चिंचवडचा बुलेट चोर बीडमध्ये पकडला, विविध कंपनीच्या सात दुचाकी जप्त

ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष साबळे व त्यांच्या पथकाने केली. ...

भयंकर! नाल्याची सफाई करताना जेसीबीच्या खोऱ्यात कचऱ्याऐवजी आला मृतदेह - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :भयंकर! नाल्याची सफाई करताना जेसीबीच्या खोऱ्यात कचऱ्याऐवजी आला मृतदेह

बीड शहरातील घटना; पालिकेकडून नाला सफाईचे काम सुरू ...

तपासणी मोफत, पण औषधी विकत; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला बीड जिल्हा रुग्णालयात केराची टोपली - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :तपासणी मोफत, पण औषधी विकत; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला बीड जिल्हा रुग्णालयात केराची टोपली

जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करून चिठ्ठीवर लिहून दिलेल्या गोळ्या घेण्यासाठी औषधी भांडारमध्ये गेल्यावर मोजक्याच गोळ्या हातावर टेकवल्या जात आहेत. ...

आंबाजोगाईत योगेश्वरी देवीच्या दारातून मंगळसूत्र चोरणाऱ्या पुष्पाला बेड्या - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :आंबाजोगाईत योगेश्वरी देवीच्या दारातून मंगळसूत्र चोरणाऱ्या पुष्पाला बेड्या

एलसीबीची कारवाई : दोन तोळ्याचे गंठन केले जप्त ...

नात्याला काळीमा, पोटच्या मुलीवर अत्याचार; दारूड्या पित्याने आपल्या पोटच्या मुलीवर अत्याचार केला - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :नात्याला काळीमा, पोटच्या मुलीवर अत्याचार; दारूड्या पित्याने आपल्या पोटच्या मुलीवर अत्याचार केला

दारूड्या पित्याने आपल्या पोटच्या मुलीवर अत्याचार केला. ...

डायल केला ११२ क्रमांक, पोलिस आले ८.४० मिनिटांत - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :डायल केला ११२ क्रमांक, पोलिस आले ८.४० मिनिटांत

तत्पर सेवा : मीरा भाईंदरमध्ये सर्वांत जलद, तर धुळे जिल्ह्यात सर्वांत उशिराने मिळाली मदत; साडेअकरा लाख लोकांचे कॉल ...