लाईव्ह न्यूज :

author-image

सोमनाथ खताळ

Designation - city reporter (vartasankalak) Office - Beed
Read more
तपासात आर्थिक तडजोड भोवली; बीड सायबरचे पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले निलंबित - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :तपासात आर्थिक तडजोड भोवली; बीड सायबरचे पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले निलंबित

या घटनेमुळे बीड पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. ...

महाराष्ट्रात मदतीसाठी पोलिसांना ११२ वर वर्षभरात १७ लाख कॉल; पोलिस आले ६.३६ मिनिटांत - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :महाराष्ट्रात मदतीसाठी पोलिसांना ११२ वर वर्षभरात १७ लाख कॉल; पोलिस आले ६.३६ मिनिटांत

मीरा भाईंदरमध्ये अडीच मिनिटांत मदत तर मुंबई शहरात लागला २१ मिनिटांचा वेळ ...

बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात निलंबीत, काय आहे प्रकरण? - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात निलंबीत, काय आहे प्रकरण?

भाजपच्या केजच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांची घोषणा ...

कुख्यात गुंड खोक्या भोसलेला मदत भोवली; चकलांब्याचे दोन पोलिस निलंबित - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :कुख्यात गुंड खोक्या भोसलेला मदत भोवली; चकलांब्याचे दोन पोलिस निलंबित

कारागृहात जाण्यापूर्वी खोक्या हा कारागृह परिसरात खाली बसून जेवत होता. त्याच्या बाजूला १० ते १५ नातेवाइक, कार्यकर्ते उभे दिसत होते. ...

नर्सिंगच्या पीडित विद्यार्थिनीला दाखवली भिती; बीड शहर पोलिसांची होणार चौकशी - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :नर्सिंगच्या पीडित विद्यार्थिनीला दाखवली भिती; बीड शहर पोलिसांची होणार चौकशी

बीड शहरात गृह भेटीसाठी नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या सहा मुली गेल्या होत्या. त्यांना दुचाकीवरून आलेल्या दोन टवाळखोरांनी चिठ्ठी देण्यासह छेड काढली होती. ...

'डायल ११२'वर तब्बल १७ लाख कॉल्स; मीरा-भाईंदरमध्ये काही मिनिटांत मदत, मुंबईत २१ मिनिटे - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'डायल ११२'वर तब्बल १७ लाख कॉल्स; मीरा-भाईंदरमध्ये काही मिनिटांत मदत, मुंबईत २१ मिनिटे

सप्टेंबर २०२१ मध्ये ही हेल्पलाइन सुरू झाली होती ...

मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला मिळाले हक्काचे घर; बांधकामाचे झाले भूमिपूजन - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला मिळाले हक्काचे घर; बांधकामाचे झाले भूमिपूजन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेत पक्षाच्या वतीने हे बांधकाम करून देण्याचा निर्णय घेतला. ...

बीडच्या एसपींची भूमिका स्पष्ट; पोलिस अधिकाऱ्यांनो ‘फिल्डिंग’ लावू नका; ‘मेरिट’ वरच ठाणेदार! - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या एसपींची भूमिका स्पष्ट; पोलिस अधिकाऱ्यांनो ‘फिल्डिंग’ लावू नका; ‘मेरिट’ वरच ठाणेदार!

बीड जिल्ह्यात सायबरसह २९ पोलिस ठाणे आहेत. ...