वेगाने वाढणाऱ्या तंत्रज्ञानाच्या काळात लहानग्यांचे नाते संग्रहालयाशी टिकून राहावे यासाठी कुलाबा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. ... या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आता राज्य शासनाने दहा कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. ... पर्यटन क्षेत्रातील अधिकाधिक भागीदार घटकांनी सहभाग घेऊन नोंदणी करावी अशा सूचना पर्यटन विभागाने दिल्या आहेत. ... दीपकला फाऊंडेशन आयोजित या प्रदर्शनात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, गुजरात आणि इंग्लंड येथील प्रसिद्ध ५० डॉक्टरांचा समावेश आहे. ... भिसे यांची रंग, ब्रश आणि माध्यमांवरील पकड कॅनव्हासवर अद्भुत छायानाटय तयार करते. ... ग्रामीण पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या वतीने स्पर्धा ... अशी भावना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केली आहे. ... राज्यातील सर्व जिल्ह्यांत महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण अंतर्गत ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ...