Budget 5G Phone: Infinix Zero 5G Phone लवकरच भारतात देखील सादर केला जाऊ शकतो. या फोनमध्ये 48MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग देण्यात येईल. ...
Gionee 13 Pro: Gionee नं अगदी हुबेहूब iPhone 13 च्या डिजाईनसह Gionee 13 Pro स्मार्टफोन सादर केला आहे. ज्यात ड्युअल कॅमेरा, 4GB रॅम आणि Harmony OS देण्यात आला आहे. ...
Budget Smartphone Redmi 10A: Redmi 10A स्मार्टफोन 4GB RAM, Helio G25 प्रोसेसर आणि 13MP कॅमेऱ्यासह बाजारात येईल. हा कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असू शकतो. ...
Realme X2 Pro Price And Discount: Realme X2 Pro फोन 12GB RAM, 64MP कॅमेरा, 50W फास्ट चार्जिंग, 90Hz रिफ्रेश रेट आणि स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट अशा स्पेक्ससह बाजारात आला आहे. ...