लाईव्ह न्यूज :

author-image

सिद्धेश जाधव

सर्वांची बोलती बंद करण्यासाठी येतोय स्वस्त 5G Smartphone; इतक्या किंमतीत मिळणार 6000mAh बॅटरी आणि 11GB RAM   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वांची बोलती बंद करण्यासाठी येतोय स्वस्त 5G Smartphone; इतक्या किंमतीत मिळणार 6000mAh बॅटरी आणि 11GB RAM  

Tecno POVA 5G Phone: Tecno POVA 5G भारतात 11GB RAM, 6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि मीडियाटेक डिमेनसिटी 900 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. ...

Xiaomi च्या फोन्सना मिळणार नवीन ऑपरेटिंग सिस्टम; रेडमीच्या ‘या’ फोन्समध्ये येतोय MIUI 13 चा अपडेट  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi च्या फोन्सना मिळणार नवीन ऑपरेटिंग सिस्टम; रेडमीच्या ‘या’ फोन्समध्ये येतोय MIUI 13 चा अपडेट 

Xiaomi MIUI 13 India Rollout: Xiaomi नं भारतात आपला नवीन युआय म्हणजे MIUI 13 लाँच केला आहे. Xiaomi आणि Redmi च्या अनेक डिवाइसमध्ये ही नवी ऑपरेटिंग सिस्टम मिळेल.  ...

हल्ली नव्या स्मार्टफोन्स सोबत ‘चपट्या पिन’चा Micro USB चार्जर का देत नाहीत? जाणून घ्या उत्तर - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हल्ली नव्या स्मार्टफोन्स सोबत ‘चपट्या पिन’चा Micro USB चार्जर का देत नाहीत? जाणून घ्या उत्तर

Why New Smartphones Are Not Coming With Micro USB Charger: दोन वर्षांपूर्वी लोकप्रिय असणारा चपट्या पिनचा चार्जर हल्लीच्या स्मार्टफोन्स सोबत का मिळत नाही?  चला जाणून घेऊया.   ...

Oneplus Smart TV: भारतात येतायत OnePlus चे 4 Smart TV; कमी किंमतीत देऊ शकतात शाओमीला टक्कर - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Oneplus Smart TV: भारतात येतायत OnePlus चे 4 Smart TV; कमी किंमतीत देऊ शकतात शाओमीला टक्कर

OnePlus Smart TV: OnePlus लवकरच भारतात चार नवीन स्मार्ट टीव्ही मॉडेल सादर करणार आहे. यातील दोन स्मार्ट टीव्ही फक्त ऑफलाईन मार्केटमध्ये उपलब्ध होतील. ...

Xiaomi चा 'हा' छोटुसा स्मार्टफोन देणार iPhone ला टक्कर; अशी असेल आगामी कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप फोनची डिजाईन - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi चा 'हा' छोटुसा स्मार्टफोन देणार iPhone ला टक्कर; अशी असेल आगामी कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप फोनची डिजाईन

Xiaomi 12 mini: Xiaomi 12 mini च्या नावावरून हा एका छोटासा कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन असेल, असे वाटत आहे. ...

WhatsApp: खुशखबर! दोन दिवसानंतर देखील Delete करता येणार पाठवलेले मेसेज; कंपनीनं ऐकली युजर्सची मागणी   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp: खुशखबर! दोन दिवसानंतर देखील Delete करता येणार पाठवलेले मेसेज; कंपनीनं ऐकली युजर्सची मागणी  

Whatsapp Delete For Everyone: Whatsapp ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ फीचरमधील वेळ मर्यादा वाढवणार आहे. सध्या एक तास, आठ मिनिटं आणि 16 सेकंदांची ही मर्यादा दोन दिवस आणि 12 तास केली जाईल. ...

16GB रॅम आणि 2TB स्टोरेजचा Asus चा दमदार लॅपटॉप भारतात आला; टच स्क्रीन डिस्प्लेसह मिळणार Windows 11 सपोर्ट  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :16GB रॅम आणि 2TB स्टोरेजचा Asus चा दमदार लॅपटॉप भारतात आला; टच स्क्रीन डिस्प्लेसह मिळणार Windows 11 सपोर्ट 

Asus ExpertBook B5 Flip OLED (B5302) लॅपटॉप भारतात 16GB RAM, 2TB SSD स्टोरेज, Windows 11 सपोर्ट आणि 11th-gen Intel Core-i7 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे.   ...

Vivo Phone: 8GB रॅमसह भारतात येतोय Vivo चा शानदार Smartphone; किंमत देखील असेल कमी  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo Phone: 8GB रॅमसह भारतात येतोय Vivo चा शानदार Smartphone; किंमत देखील असेल कमी 

Vivo Phone Vivo Y7x Launch: Vivo Y7x स्मार्टफोन लवकरच भारतात सादर केला जाईल, हा फोन 8GB RAM आणि 256GB स्टोरेजसह सादर केला जाऊ शकतो. ...