लाईव्ह न्यूज :

author-image

सिद्धेश जाधव

हलक्या-फुलक्या अँड्रॉइड ओएससह आला Tecno POP 5S; बजेटमध्ये ड्युअल रियर कॅमेरा आणि बरंच काही...  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हलक्या-फुलक्या अँड्रॉइड ओएससह आला Tecno POP 5S; बजेटमध्ये ड्युअल रियर कॅमेरा आणि बरंच काही... 

Budget Smartphone Tecno Pop 5s: Tecno Pop 5s हा स्मार्टफोन HD+ डिस्प्ले, Unisoc प्रोसेसर, 5MP चा रियर कॅमेरा आणि 3,020mAh च्या बॅटरीसह सादर केला आहे.   ...

रेडमी-रियलमीची झोप उडणार! व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी होणार स्वस्त आणि मस्त 5G Smartphone ची एंट्री  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेडमी-रियलमीची झोप उडणार! व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी होणार स्वस्त आणि मस्त 5G Smartphone ची एंट्री 

Infinix Zero 5G India Launch: Infinix Zero 5G भारतात 20 हजारांच्या आत सादर केला जाईल असं दिसतं आहे. हा फोन 14 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता एका ऑनलाईन इव्हेंटच्या माध्यमातून लाँच केला जाईल. ...

12 वीच्या विद्यार्थ्याने बनवला झोप उडवणारा चष्मा; गाडी चालवताना ड्रायव्हरचा लागू नाही देणार डोळा - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12 वीच्या विद्यार्थ्याने बनवला झोप उडवणारा चष्मा; गाडी चालवताना ड्रायव्हरचा लागू नाही देणार डोळा

Goggles To Prevent Sleepiness: नवाब सुफियान शेखला हा चष्मा बनवण्यासाठी तीन महिने लागले. आपल्या ओळखीच्या लोकांचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे त्याने हे काम हाती घेतलं होतं. ...

इंटरनेटविना जाणून घ्या तुमचा PF अकाऊंटचा बॅलेन्स, फॉलो करा सोप्प्या स्टेप्स   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इंटरनेटविना जाणून घ्या तुमचा PF अकाऊंटचा बॅलेन्स, फॉलो करा सोप्प्या स्टेप्स  

How to Check PF Balance Without Internet: तुम्ही काही स्टेप्समध्ये इंटरनेटविना तुमचा PF बॅलेन्स जाणून घेऊ शकता. यासाठी मिस्ड कॉल आणि SMS चा वापर करावा लागेल.   ...

ठरलं तर! ‘या’ तारखेला येणार Apple चा सर्वात स्वस्त 5G iPhone; नवीन iPad आणि Mac देखील होणार लाँच  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ठरलं तर! ‘या’ तारखेला येणार Apple चा सर्वात स्वस्त 5G iPhone; नवीन iPad आणि Mac देखील होणार लाँच 

Apple Event: या इव्हेंटमध्ये iPhone SE 3 5G, नवीन iPad Air, आणि iOS 15.4 लाँच केले जाऊ शकतात. नवीन Mac कंपनीच्या Silicon सह सादर केला जाईल. ...

रियलमी सादर करणार सुंदर स्मार्टफोन; स्वस्त Realme C35 साठी फक्त एक आठवडा थांबा  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रियलमी सादर करणार सुंदर स्मार्टफोन; स्वस्त Realme C35 साठी फक्त एक आठवडा थांबा 

50MP Camera Phone Realme C35: कंपनीच्या टीजरमधून Realme C35 ची डिजाईन, 50MP Camera आणि 5,000mAh battery ची माहिती मिळाली आहे.   ...

Flipkart Sale: चुकवू नका संधी! Vivo चा लेटेस्ट 5G Smartphone मिळवा फक्त 1,196 रुपयांमध्ये; शेवटचे काही तास शिल्लक  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Flipkart Sale: चुकवू नका संधी! Vivo चा लेटेस्ट 5G Smartphone मिळवा फक्त 1,196 रुपयांमध्ये; शेवटचे काही तास शिल्लक 

FlipkartBig Bachat Dhamaal सेलमध्ये काही दिवसांपूर्वी भारतात आलेला Vivo V23 5G स्मार्टफोन फक्त 1,196 रुपयांमध्ये तुमचा होईल.   ...

धक्कादायक! Instagram अ‍ॅप वापरू नका! स्वतः कंपनीनेच दिला इशारा, कारण काय?  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :धक्कादायक! Instagram अ‍ॅप वापरू नका! स्वतः कंपनीनेच दिला इशारा, कारण काय? 

Instagram नं नवीन फिचर अ‍ॅपमध्ये अ‍ॅड केलं आहे. या फिचरचं काम युजर्स जास्त वेळ अ‍ॅप वापरत असल्यास त्यांना त्याची जाणीव करून देणं, असं आहे.   ...