लाईव्ह न्यूज :

author-image

सिद्धेश जाधव

BGMI प्लेयर्स होणार मालामाल; कंपनी देत आहे 6 कोटी रुपये जिंकण्याची संधी   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BGMI प्लेयर्स होणार मालामाल; कंपनी देत आहे 6 कोटी रुपये जिंकण्याची संधी  

Battlegrounds Mobile India नं यावर्षीच्या आपल्या Esports रोडमॅपची घोषणा केली आहे. कंपनीनं चार टुर्नामेंट्सची घोषणा केली आहे.   ...

स्वस्त 5G स्मार्टफोन्सच्या बाजारावर कब्जा करण्यासाठी Vivo सज्ज; लवकरच लाँच करणार जबरदस्त फोन  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त 5G स्मार्टफोन्सच्या बाजारावर कब्जा करण्यासाठी Vivo सज्ज; लवकरच लाँच करणार जबरदस्त फोन 

Vivo T1 Pro 5G स्मार्टफोन लवकरच ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. हा सीरिजच्या इतर स्मार्टफोन्स प्रमाणे स्वस्त 5G स्मार्टफोन असू शकतो.   ...

गेल्यावर्षी आलेला लोकप्रिय POCO X3 Pro आठवतोय? त्याचा जबरदस्त 5G व्हर्जन येतोय - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गेल्यावर्षी आलेला लोकप्रिय POCO X3 Pro आठवतोय? त्याचा जबरदस्त 5G व्हर्जन येतोय

POCO X4 Pro 5G स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसरसह सादर केला जाऊ शकतो.  ...

हे Smartwatch घेईल तुमच्या ब्लड प्रेशरची विशेष काळजी; कमी किंमतीत शरीराचं तापमान देखील मोजणार  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हे Smartwatch घेईल तुमच्या ब्लड प्रेशरची विशेष काळजी; कमी किंमतीत शरीराचं तापमान देखील मोजणार 

हे स्मार्टवॉच तुमचं ब्लड-प्रेशर मॉनिटर करू शकतं. ताण कमी करण्यासाठी रिलेक्सेशन आणि ब्रीदिंग टेक्निक सांगतं. ...

फ्लॉवर नाही फायर निघाला Redmi चा ‘हा’ स्मार्टफोन; फक्त 1 मिनिटांत लोकांनी संपवला कोट्यवधींचा स्टॉक - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फ्लॉवर नाही फायर निघाला Redmi चा ‘हा’ स्मार्टफोन; फक्त 1 मिनिटांत लोकांनी संपवला कोट्यवधींचा स्टॉक

Redmi K50 Gaming Edition Sale: Redmi K50 Gaming Edition चीनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध झाला होता. फोन उपलब्ध होताच ग्राहक त्यावर तुटून पडले आणि स्टॉक संपवला. ...

दिवसभर टिकेल या स्वस्त Vivo स्मार्टफोनची बॅटरी; फक्त ‘इतकी’ आहे किंमत; जाणून घ्या फीचर्स   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दिवसभर टिकेल या स्वस्त Vivo स्मार्टफोनची बॅटरी; फक्त ‘इतकी’ आहे किंमत; जाणून घ्या फीचर्स  

Low Budget Mobile Phone Vivo Y15s: Vivo Y15s हा हँडसेट MediaTek Helio P35 चिपसेट, 13MP rear camera आणि 5,000mAh battery अशा फीचर्सना सपोर्ट करतो. ...

फ्रिजमध्ये Smartphone लवकर होतो Charge? पाहा वनप्लसच्या फोनवर करण्यात आलेला अनोखा प्रयोग  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फ्रिजमध्ये Smartphone लवकर होतो Charge? पाहा वनप्लसच्या फोनवर करण्यात आलेला अनोखा प्रयोग 

स्मार्टफोनच्या चार्जिंग स्पीडवर तापमानाचा परिणाम होतो का? थंड फोन किंवा फ्रिजमध्ये ठेवलेला फोन लवकर चार्ज होतो का?  चला जाणून घेऊया या प्रश्नांची उत्तरं.   ...

1200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत नवा कोरा 5G Smartphone; फक्त 1 रुपयांमध्ये मिळणार इयरबड्स   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :1200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत नवा कोरा 5G Smartphone; फक्त 1 रुपयांमध्ये मिळणार इयरबड्स  

Infinix Zero 5G स्मार्टफोन 14 फेब्रुवारीला लाँच केला गेला होता. कंपनीचा हा सर्वात पहिला 5G स्मार्टफोन आजपासून विक्रीसाठी आला आहे. ...