लाईव्ह न्यूज :

author-image

सिद्धेश जाधव

बाय-बाय चिनी फोन्स! फक्त 10,499 रुपयांमध्ये येतोय Samsung चा जबराट Smartphone  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बाय-बाय चिनी फोन्स! फक्त 10,499 रुपयांमध्ये येतोय Samsung चा जबराट Smartphone 

Samsung Galaxy A03 Price In India: सॅमसंग गॅलेक्सी ए03 चे दोन रॅम व दोन स्टोेरेज व्हेरिएंट भारतात येतील. यातील 3GB रॅम व 32GB स्टोरेज मॉडेलची किंमत 10,499 रुपये असेल. ...

भन्नाट! रात्रीच्या अंधारात देखील क्लियर फोटो घेणारा मोबाईल; येतोय दोन स्क्रीन असलेला 'हटके' Smartphone   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भन्नाट! रात्रीच्या अंधारात देखील क्लियर फोटो घेणारा मोबाईल; येतोय दोन स्क्रीन असलेला 'हटके' Smartphone  

दोन डिस्प्ले असलेली नवीन स्मार्टफोन सीरिज Doogee लाँच करणार आहे. यात मागच्या बाजूला वर्तुळाकार डिस्प्ले मिळेल.   ...

स्वदेशी कंपनीनं केली कमाल; 12 हजारांच्या आत शानदार Smart TV, 25 हजार मुव्हीज मोफत  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वदेशी कंपनीनं केली कमाल; 12 हजारांच्या आत शानदार Smart TV, 25 हजार मुव्हीज मोफत 

Daiwa Smart TVs चे नवीन दोन मॉडेल भारतीयांच्या भेटीला आले आहेत. यांची किंमत 11, 990 रुपयांपासून सुरु होते.   ...

असा मिळवा OnePlus Nord CE 2 5G वर 1500 रुपयांचा डिस्काउंट; पहिल्याच सेलमध्ये करा स्वस्तात खरेदी  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :असा मिळवा OnePlus Nord CE 2 5G वर 1500 रुपयांचा डिस्काउंट; पहिल्याच सेलमध्ये करा स्वस्तात खरेदी 

OnePlus Nord CE 2 5G: OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोन आज 1500 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. ...

फक्त 520 रुपयांमध्ये 5000mAh बॅटरी असलेला 5G Smartphone; Poco M4 Pro मध्ये 8GB RAM ची ताकद - Marathi News | | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 520 रुपयांमध्ये 5000mAh बॅटरी असलेला 5G Smartphone; Poco M4 Pro मध्ये 8GB RAM ची ताकद

Poco नं गेल्याच आठवड्यात आपला बजेट गेमिंग स्मार्टफोन Poco M4 Pro 5G लाँच केला आहे. या फोनचा पहिला सेल आज दुपारी 12 वाजल्यापासून Flipkart वर आयोजित करण्यात येईल. हा फोन 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि 8GB RAM सह बाजारात आला आहे. ...

फक्त 999 रुपयांमध्ये जबरदस्त Bluetooth Earphones लाँच; 10 मिनिटांच्या चार्जवर 2 तासांचा बॅकअप  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 999 रुपयांमध्ये जबरदस्त Bluetooth Earphones लाँच; 10 मिनिटांच्या चार्जवर 2 तासांचा बॅकअप 

रियलमीच्या सब-ब्रँड Dizo अंतर्गत DIZO Wireless Power नावाचे नवीन नेकबँड इयरफोन्स लाँच झाले आहेत. ...

लॅपटॉपच्या तोडीची टॅबलेट सीरिज भारतात लाँच; इतकी आहे Samsung Galaxy Tab S8 Series ची किंमत  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लॅपटॉपच्या तोडीची टॅबलेट सीरिज भारतात लाँच; इतकी आहे Samsung Galaxy Tab S8 Series ची किंमत 

Samsung Galaxy Tab S8 Series Price: Samsung Galaxy Tab S8 Series ची भारतात लाँच झाली आहे चला जाणून घेऊया या सीरिजच्या सर्व मॉडेल्सचे स्पेसिफिकेशन्स आणि भारतीय किंमत.   ...

तुम्हालाही सेलेब्रेटींपेक्षा भारी सेल्फी काढता येणार; 44MP सेल्फी कॅमेऱ्यासह Vivo V23e 5G Phone लाँच   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्हालाही सेलेब्रेटींपेक्षा भारी सेल्फी काढता येणार; 44MP सेल्फी कॅमेऱ्यासह Vivo V23e 5G Phone लाँच  

44MP Selfie Camera Phone: Vivo V23e 5G स्मार्टफोन 8GB RAM, Android 12, मीडियाटेक डिमेन्सिटी 810 प्रोसेसर, 44MP Selfie Camera आणि 50MP Rear Camera ...