लाईव्ह न्यूज :

author-image

सिद्धेश जाधव

बजेट सेगमेंटमधील वातावरण तापणार; रियलमी-रेडमीनंतर ‘या’ कंपनीच्या स्वस्त 5G फोनची होतेय भारतात एंट्री  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बजेट सेगमेंटमधील वातावरण तापणार; रियलमी-रेडमीनंतर ‘या’ कंपनीच्या स्वस्त 5G फोनची होतेय भारतात एंट्री 

iQoo Z6 5G स्मार्टफोन भारतात लाँच होणार हे कन्फर्म झालं आहे. या फोनच्या काही स्पेक्सचा खुलासा देखील झाला आहे.   ...

बंद करून सुरु केल्यावर बिघडलेला कंप्यूटर चांगला कसा होतो? - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बंद करून सुरु केल्यावर बिघडलेला कंप्यूटर चांगला कसा होतो?

कंप्यूटर बिघडल्यावर तुमच्या टेक्नॉलॉजीची माहिती असलेल्या मित्राला कॉल करता. अशावेळी तो एक प्रश्न विचारतो, “बंद करून पुन्हा सुरु करून बघितला का?” ...

छोट्याश्या कंपनीनं दिली आयफोनला मात! 10000mAh च्या राक्षसी बॅटरीसह भक्कम स्मार्टफोनची एंट्री   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :छोट्याश्या कंपनीनं दिली आयफोनला मात! 10000mAh च्या राक्षसी बॅटरीसह भक्कम स्मार्टफोनची एंट्री  

Ulefone Power Armor 14 Pro स्मार्टफोन MediaTek Helio G85 ऑक्टा-कोर प्रोसेसर, 10000mAh बॅटरी, 6GB रॅम आणि 18W फास्ट चार्जिंगसह सादर केला गेला आहे.  ...

भारतीयांचं स्वस्तात 5G iPhone घेण्याचं स्वप्न आज पूर्ण होणार; iPhone SE 3 ची प्री-बुकिंग आजपासून सुरु  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतीयांचं स्वस्तात 5G iPhone घेण्याचं स्वप्न आज पूर्ण होणार; iPhone SE 3 ची प्री-बुकिंग आजपासून सुरु 

iPhone SE 3 Price In India: iPhone SE 3 ची प्री-बुकिंग आजपासून भारतात कंपनीच्या वेबसाईटवरून सुरु केली जाणार आहे. हा डिवाइस कंपनी एंट्री लेव्हल फोन म्हणून सादर केला आहे.   ...

ना ओप्पो, ना विवो, शाओमीलाही झेपलं नाही! ‘या’ कंपनीनं काही दिवसांत केली 1500 कोटी रुपयांच्या फोन्सची विक्री - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ना ओप्पो, ना विवो, शाओमीलाही झेपलं नाही! ‘या’ कंपनीनं काही दिवसांत केली 1500 कोटी रुपयांच्या फोन्सची विक्री

Samsung Galaxy S22: फक्त 12 तासांमध्ये 70 हजारांपेक्षा जास्त Samsung Galaxy S22 मॉडेल्सची प्री-बुकिंग करण्यात आली होती. ...

सावधान! 'या' अँड्रॉइड स्मार्टफोन्सना हॅकिंगचा धोका! व्हॉट्सअ‍ॅप मेसेज देखील वाचू शकतात हॅकर्स, असा करा बचाव  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! 'या' अँड्रॉइड स्मार्टफोन्सना हॅकिंगचा धोका! व्हॉट्सअ‍ॅप मेसेज देखील वाचू शकतात हॅकर्स, असा करा बचाव 

अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या स्मार्टफोन्सना हॅकिंगचा धोका आहे. या ऑपरेटिंग सिस्टममध्ये एक नवीन बग सापडला आहे.   ...

‘या’ कंपनीनं केली कमाल; 15 हजारांच्या आत 11GB RAM सह 5G Phone भारतात लाँच  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :‘या’ कंपनीनं केली कमाल; 15 हजारांच्या आत 11GB RAM सह 5G Phone भारतात लाँच 

Realme 9 5G स्मार्टफोन देशात 11GB RAM, 90Hz रिफ्रेश रेट, 48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह आला आहे. ...

कमालच! लाँचच्या आधीच रिटेलरनं सुरु केली स्वस्त Xiaomi फोनची विक्री; कंपनीनं केलं हे...  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कमालच! लाँचच्या आधीच रिटेलरनं सुरु केली स्वस्त Xiaomi फोनची विक्री; कंपनीनं केलं हे... 

Xiaomi Redmi 10C: Xiaomi Redmi 10C स्मार्टफोन नायजेरियात 4GB RAM, 128GB स्टोरेज, 5000mAh बॅटरी आणि 13MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे. ...