लाईव्ह न्यूज :

author-image

सिद्धेश जाधव

आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली आयफोन असेल Apple iPhone 14 Pro; सर्वात जास्त रॅमसह येणार बाजारात  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली आयफोन असेल Apple iPhone 14 Pro; सर्वात जास्त रॅमसह येणार बाजारात 

Apple iPhone 14 Pro आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली आयफोन असू शकतो. या फोनच्या लीक झालेल्या स्पेक्सवरून हा अंदाज लावला जात आहे.   ...

'हे' अ‍ॅप्स वापरून लोक लपवतायत आपला नंबर, समोरच्याला दिसतो VIP नंबर  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'हे' अ‍ॅप्स वापरून लोक लपवतायत आपला नंबर, समोरच्याला दिसतो VIP नंबर 

Google Play Store वरील अ‍ॅप्सचा वापर करून VIP Call केले जात आहेत. या Fake Call Apps च्या माध्यमातून युजर्स त्यांना हवा तो नंबर निवडून कॉल करू शकतात.   ...

लो बजेटमध्ये रियलमी मात देण्याची पुरेपूर तयारी; दमदार Redmi 10 येतोय भारतीयांच्या भेटीला   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लो बजेटमध्ये रियलमी मात देण्याची पुरेपूर तयारी; दमदार Redmi 10 येतोय भारतीयांच्या भेटीला  

Xiaomi Redmi 10: लवकरच भारतात लो बजेट सेगमेंटमध्ये टिपस्टर Redmi 10 स्मार्टफोनची एंट्री होणार आहे. हा फोन याआधी जागतिक बाजारात Redmi 10C नावानं आला आहे.   ...

रेडमीची बोलती बंद! Realme नं सादर केला दमदार ‘Speed Edition’ फोन; कमी किंमतीत सुपर फास्ट परफॉर्मन्स - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेडमीची बोलती बंद! Realme नं सादर केला दमदार ‘Speed Edition’ फोन; कमी किंमतीत सुपर फास्ट परफॉर्मन्स

Realme 9 SE 5G मधील एसईचा अर्थ Speed Edition असा आहे. जो Snapdragon 778G चिपसेट, 144Hz रिफ्रेश रेट आणि 30W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह सादर झाला आहे.   ...

हॉटेलच्या खोलीत किंवा चेंजिंग रूममध्ये आहे ‘छुपा कॅमेरा’? Oppo च्या ‘या’ फीचरपासून आता लपणार नाही  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हॉटेलच्या खोलीत किंवा चेंजिंग रूममध्ये आहे ‘छुपा कॅमेरा’? Oppo च्या ‘या’ फीचरपासून आता लपणार नाही 

Oppo नं आपल्या ColorOS च्या नवीन अपडेटमध्ये एक फिचर दिलं आहे, ज्याच्या मदतीनं खोलीतील Spy किंवा Hidden Camera डिटेक्ट करता येईल.   ...

चार्जिंगचं झंझट नाही! 10 दिवसांच्या बॅटरी लाईफसह परवडणाऱ्या किंमतीत Smartwatch भारतात लाँच  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चार्जिंगचं झंझट नाही! 10 दिवसांच्या बॅटरी लाईफसह परवडणाऱ्या किंमतीत Smartwatch भारतात लाँच 

Truke Horizon W20 स्मार्टवॉच भारतात बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आलं आहे. यात SpO2 सेन्सर, Heart Rate मॉनिटर, ब्लड प्रेशर मॉनिटर, असे अनेक हेल्थ फीचर्स मिळतात.   ...

पबजी खेळून कंटाळा आलाय? Call of Duty चा नवीन मोबाईल गेम येतोय; कंपनीनं देतेय नोकरीची संधी   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पबजी खेळून कंटाळा आलाय? Call of Duty चा नवीन मोबाईल गेम येतोय; कंपनीनं देतेय नोकरीची संधी  

Activision कंपनीनं Call of Duty: Warzone Mobile गेमची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीनं हायरिंग सुरु केली आहे.   ...

स्वस्तात घेऊन टाका 5000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन; Realme C35 चा पहिला सेल आज  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्तात घेऊन टाका 5000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन; Realme C35 चा पहिला सेल आज 

Realme C35 Price In India Flipkart: Realme C35 स्मार्टफोनमध्ये 50MP Camera, 5,000mAh battery, 4GB RAM आणि Unisoc T616 चिपसेट, असे स्पेक्स देण्यात आले आहेत.  ...