लाईव्ह न्यूज :

author-image

सिद्धेश जाधव

‘हे’ आहेत भारतातातील 10 सर्वात स्वस्त 5G Smartphones, परवडणाऱ्या किंमतीत दमदार फीचर्स - Marathi News | | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :‘हे’ आहेत भारतातातील 10 सर्वात स्वस्त 5G Smartphones, परवडणाऱ्या किंमतीत दमदार फीचर्स

Cheapest 5G Phones India March 2022: भारतीय बाजारातील 5G स्मार्टफोन्सची मागणी वाढली आहे. प्रत्येकाला नेक्स्ट जेनरेशन टेक्नॉलॉजी असलेला फोन हवा आहे. परंतु सर्वच 5G स्मार्टफोन्स परवडणारे नाहीत. जर तुम्ही स्वस्त 5G मोबाईल शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी ...

Free Fire Max OB33 Update: मित्रांच्या आधीच करा गेम अपडेट, इथे मिळवा APK लिंक  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Free Fire Max OB33 Update: मित्रांच्या आधीच करा गेम अपडेट, इथे मिळवा APK लिंक 

Free Fire Max OB33 Update: फ्री फायर मॅक्सचा नवीन अपडेट डाउनलोडसाठी उपलब्ध झाला आहे.   ...

बजेटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी आला Oppo K10; इतकी आहे या दमदार स्मार्टफोनची किंमत   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बजेटमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी आला Oppo K10; इतकी आहे या दमदार स्मार्टफोनची किंमत  

Oppo K10 स्मार्टफोन भारतात Snapdragon 680 प्रोसेसर, 50MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग आणि 16MP सेल्फी कॅमेऱ्यासह आला आहे.   ...

इंटरनेटविना 4 फोन्सवर वापरता येणार WhatsApp, नवीन अपडेटमुळे मोठं झंझट संपणार - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इंटरनेटविना 4 फोन्सवर वापरता येणार WhatsApp, नवीन अपडेटमुळे मोठं झंझट संपणार

गेल्या काही महिन्यांपासून व्हॉट्सअ‍ॅप मल्टी-डिवाइस फीचरची बीटा टेस्टिंग सुरु होती. आता कंपनीनं multi-device Feature चं स्टेबल व्हर्जन सादर करण्यास सुरुवात केली आहे. ...

Samsung सादर करणार स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन; भारतीय लाँच पूर्वीच Galaxy A13 ची किंमत लीक  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung सादर करणार स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन; भारतीय लाँच पूर्वीच Galaxy A13 ची किंमत लीक 

Samsung Galaxy A13 4G भारतात 6GB रॅम, 128GB स्टोरेज, 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह लाँच होऊ शकतो. ...

फक्त 5 मिनिटांत 50% चार्जिंग; 256GB मेमरीसह भन्नाट Realme GT Neo 3 ची एंट्री   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 5 मिनिटांत 50% चार्जिंग; 256GB मेमरीसह भन्नाट Realme GT Neo 3 ची एंट्री  

Realme GT Neo 3 स्मार्टफोननं 12GB RAM, MediaTek Dimensity 8100 SoC, 50MP Rear Camera, 32MP Selfie Camera आणि 150W Fast Charging टेक्नॉलॉजीसह एंट्री घेतली आहे. ...

ANC फिचर असलेले सर्वात स्वस्त इयरबड्स लाँच; इतकी आहे boAt Airdopes 411 ANC ची किंमत  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ANC फिचर असलेले सर्वात स्वस्त इयरबड्स लाँच; इतकी आहे boAt Airdopes 411 ANC ची किंमत 

boAt Airdopes 411 ANC भारतात लाँच करण्यात आले आहेत. यात कमी किंमतीत ANC फिचर देण्यात आलं आहे.   ...

गुपचूप लाँच झाला Realme चा सुंदर स्मार्टफोन; किंमत आहे सर्वांना परवडणारी   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुपचूप लाँच झाला Realme चा सुंदर स्मार्टफोन; किंमत आहे सर्वांना परवडणारी  

Realme Narzo 50A Prime स्मार्टफोन 50MP कॅमेरा, Unisoc T612 चिपसेट, 4GB आणि 5000mAh च्या बॅटरीसह ग्राहकांच्या भेटीला आला आहे. ...