लाईव्ह न्यूज :

author-image

सिद्धेश जाधव

10 सेकंदात 1 लाख फोन्सची विक्री; सॅमसंग- शाओमी नव्हे तर ‘या’ कंपनीनं दाखवली ताकद   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :10 सेकंदात 1 लाख फोन्सची विक्री; सॅमसंग- शाओमी नव्हे तर ‘या’ कंपनीनं दाखवली ताकद  

काही दिवसांपूर्वी चीनमध्ये Realme GT Neo 3 स्मार्टफोन लाँच झाला होता. त्यानंतर कंपनीनं या फोनचा पहिला सेल आयोजित केला होता. ...

कधीच हँग होणार नाही हा फोन; 16GB RAM सह घेतली एंट्री, 15 मिनिटांत होतो फुलचार्ज   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कधीच हँग होणार नाही हा फोन; 16GB RAM सह घेतली एंट्री, 15 मिनिटांत होतो फुलचार्ज  

Black Shark 5 Pro स्मार्टफोनमध्ये 16GB RAM, 120W फास्ट चार्जिंग, 108MP कॅमेरा आणि 4650mAh ची बॅटरी आहे. ...

कट्टर चाहत्यांची नाराजी ओढवून घेऊ शकते OnePlus; आगामी फोनमध्ये मिळणार नाही लोकप्रिय फिचर   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कट्टर चाहत्यांची नाराजी ओढवून घेऊ शकते OnePlus; आगामी फोनमध्ये मिळणार नाही लोकप्रिय फिचर  

OnePlus 10R चे रेंडर्स ऑनलाइन लीक झाले आहेत. हा फोन 150W फास्ट चार्जिंग स्पीडसह बाजारात येईल.   ...

Oppo च्या आगामी फोनचा लूक पाहून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही; Oppo F21 Pro सीरीज येतेय भारतात   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Oppo च्या आगामी फोनचा लूक पाहून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही; Oppo F21 Pro सीरीज येतेय भारतात  

Oppo F21 Pro सीरीज भारतात 12 एप्रिलला लाँच होणार असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे.   ...

‘या’ स्मार्टफोन्सवर उद्यापासून बंद होणार WhatsApp; सॅमसंग-शाओमीसह आयफोन्सचा देखील समावेश, पाहा यादी - Marathi News | | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :‘या’ स्मार्टफोन्सवर उद्यापासून बंद होणार WhatsApp; सॅमसंग-शाओमीसह आयफोन्सचा देखील समावेश, पाहा यादी

31 मार्च पासून अनेक स्मार्टफोन्समध्ये WhatsApp वापरता येणार नाही. यात अँड्रॉइड स्मार्टफोन्सचा समावेश तर आहेच परंतु काही आयओएस डिवाइस देखील उदयपासून WhatsApp वापरू शकणार नाहीत. ...

छोटासा डिवाइस देईल 100 इंचाच्या टीव्हीची मजा; घरच्या घरी मोठ्या पडद्यावर पाहा IPL 2022 - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :छोटासा डिवाइस देईल 100 इंचाच्या टीव्हीची मजा; घरच्या घरी मोठ्या पडद्यावर पाहा IPL 2022

Samsung Freestyle Portable Projector सर्वप्रथम CES 2022 मधून जगासमोर ठेवण्यात आला होता. हा फक्त प्रोजेक्टर नाही तर याचा वापर स्मार्ट स्पिकर किंवा अ‍ॅम्बिएंट लाईटनिंग डिवाइस म्हणून देखील करता येईल. ...

सर्वांना हवाहवासा वाटेल Vivo X Note स्मार्टफोन; लाँच होण्याआधीच डिजाइन आली समोर   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वांना हवाहवासा वाटेल Vivo X Note स्मार्टफोन; लाँच होण्याआधीच डिजाइन आली समोर  

Vivo X Note स्मार्टफोनची डिजाईन समोर आली आहे. हा कंपनीचा आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे.   ...

चार्जर गायब केल्यावर अ‍ॅप्पलचा आणखी एक मोठा निर्णय; यापुढे ‘हे’ iPhone रिपेअर होणार नाहीत  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चार्जर गायब केल्यावर अ‍ॅप्पलचा आणखी एक मोठा निर्णय; यापुढे ‘हे’ iPhone रिपेअर होणार नाहीत 

जर कंपनीच्या अंतगर्त सिस्टम ‘हरवलेला फोन’ असं दर्शवत असेल, तर टेक्निशियनने तो फोन दुरुस्त करू नये, असं अ‍ॅप्पलनं सांगितलं आहे. ...