लाईव्ह न्यूज :

author-image

सिद्धेश जाधव

108MP कॅमेरा असलेला Realme स्मार्टफोन ‘या’ दिवशी येईल भारतात; बजेटमध्ये मिळणार दमदार परफॉर्मन्स  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :108MP कॅमेरा असलेला Realme स्मार्टफोन ‘या’ दिवशी येईल भारतात; बजेटमध्ये मिळणार दमदार परफॉर्मन्स 

Realme 9 4G स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची माहिती स्वतः कंपनीनं दिली आहे. हा फोन 108MP च्या कॅमेऱ्यासह सादर केला जाईल.   ...

बस आणि ट्रेनमध्ये बाजूला बसलेल्या व्यक्तीला दिसणार नाही तुमचं चॅट, ‘हे’ अ‍ॅप करा आत्ताच डाउनलोड  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बस आणि ट्रेनमध्ये बाजूला बसलेल्या व्यक्तीला दिसणार नाही तुमचं चॅट, ‘हे’ अ‍ॅप करा आत्ताच डाउनलोड 

आजूबाजूला कोणी असल्यास चॅटिंग करणं कठीण काम असतं कारण शेजारी बसलेल्या लोकांना आपली स्क्रीन दिसत असते.   ...

अरारारा खतरनाक! 10 हजारांपेक्षा जास्त कपात; स्वस्तात मिळवा OnePlus दोन दमदार 5G स्मार्टफोन्स - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरारारा खतरनाक! 10 हजारांपेक्षा जास्त कपात; स्वस्तात मिळवा OnePlus दोन दमदार 5G स्मार्टफोन्स

OnePlus 10 Pro 5G च्या लाँचनंतर कंपनीनं OnePlus 9 सीरिजच्या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे.   ...

रेडमीची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी येतोय Moto G22; कमी किंमतीत मिळणार 5000mAh बॅटरी   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रेडमीची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी येतोय Moto G22; कमी किंमतीत मिळणार 5000mAh बॅटरी  

Moto G22 स्मार्टफोन 50MP कॅमेरा, 4GB RAM, 90Hz रिफ्रेश रेट आणि 16MP सेल्फी कॅमेऱ्यासह भारतात येईल.   ...

सिनेमा हॉलपेक्षा शानदार अनुभव मिळवा टीव्हीवर; Samsung ने लाँच केला 8K डिस्प्ले असलेली Smart TV  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सिनेमा हॉलपेक्षा शानदार अनुभव मिळवा टीव्हीवर; Samsung ने लाँच केला 8K डिस्प्ले असलेली Smart TV 

Samsung Neo QLED 8K TV जागतिक बाजारात लाँच झाला आहे. यात अनेक दमदार फीचर्स कंपनीनं दिले आहेत.   ...

महिन्यातून फक्त तीनदा चार्ज करा हा Smartwach; भन्नाट Garmin D2 Mach 1 ची जाणून घ्या किंमत  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :महिन्यातून फक्त तीनदा चार्ज करा हा Smartwach; भन्नाट Garmin D2 Mach 1 ची जाणून घ्या किंमत 

Garmin D2 Mach 1 स्मार्टवॉचमध्ये अनेक हटके फीचर्स देण्यात आले आहेत. त्याचबरोबर Heart Rate सेन्सर आणि SpO2 सेन्सर देखील मिळतात.   ...

6000mAh च्या अवाढव्य बॅटरीसह Samsung Galaxy M33 5G लाँच, किंमत आहे किफायतशीर - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6000mAh च्या अवाढव्य बॅटरीसह Samsung Galaxy M33 5G लाँच, किंमत आहे किफायतशीर

Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोन भारतात 6000mAh बॅटरी, दमदार प्रोसेसर आणि कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे. ...

5000 रुपयांनी स्वस्त झाला Samsung चा दणकट 5G स्मार्टफोन; मिळतोय 8GB RAM आणि 64MP कॅमेरा - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5000 रुपयांनी स्वस्त झाला Samsung चा दणकट 5G स्मार्टफोन; मिळतोय 8GB RAM आणि 64MP कॅमेरा

Samsung Galaxy A52s 5G स्मार्टफोनची किंमत 5000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.   ...