लाईव्ह न्यूज :

author-image

सिद्धेश जाधव

iPhone 14 मध्ये मिळणार चिनी कंपनीचा डिस्प्ले; सॅमसंगला दिला डच्चू?   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone 14 मध्ये मिळणार चिनी कंपनीचा डिस्प्ले; सॅमसंगला दिला डच्चू?  

Apple iPhone 14 मध्ये चिनी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. अ‍ॅप्पलनं यासाठी चिनी मॅन्युफॅक्चरर BOE सोबत सौदा केला आहे.   ...

एकदा चार्ज करा आणि विसरून जा; 40 तासांच्या बॅटरी लाईफसह सोनीचे हेडफोन्स येत आहेत  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकदा चार्ज करा आणि विसरून जा; 40 तासांच्या बॅटरी लाईफसह सोनीचे हेडफोन्स येत आहेत 

सध्या बाजारतात WH-1000XM4 आणि WF-1000XM4 हेडफोन्स उपलब्ध आहेत. आता आगामी Sony WH-1000XM5 ची माहिती येऊ लागली आहे.   ...

‘या’ कंपनीची वाढ देऊ शकते शाओमी-सॅमसंगला जोरदार धक्का; नंबर वनची जागा धोक्यात - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :‘या’ कंपनीची वाढ देऊ शकते शाओमी-सॅमसंगला जोरदार धक्का; नंबर वनची जागा धोक्यात

Xiaomi आणि Samsung ला Realme ची चांगलीच टक्कर देत आहे. सध्या जरी हे ब्रँड्स टॉपला असले तरी रियलमीचा वेग पाहता किती काळ हे दृश्य असेल सांगता येत नाही.   ...

लाख रुपयांच्या फोनमधील फिचर स्वस्तात; भन्नाट Moto G Stylus 5G (2022) लाँच   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लाख रुपयांच्या फोनमधील फिचर स्वस्तात; भन्नाट Moto G Stylus 5G (2022) लाँच  

Moto G Stylus 5G (2022) स्मार्टफोनमध्ये 50MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी, Qualcomm Snapdragon 695 आणि 120hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे.   ...

टॉयलेट सीटपेक्षा 10 पट जास्त बॅक्टेरिया असतात फोनवर; ‘या’ फोनवर टिकणार नाहीत हे सूक्ष्मजंतू   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टॉयलेट सीटपेक्षा 10 पट जास्त बॅक्टेरिया असतात फोनवर; ‘या’ फोनवर टिकणार नाहीत हे सूक्ष्मजंतू  

Infinix लवकरच भारतात इंडस्ट्रीमधील सर्वात पहिला अँटीबॅक्टेरियल पॅनल असलेला स्मार्टफोन सादर करणार आहे.   ...

घरबसल्या थिएटरची मजा! Realme सादर करणार 43-इंचाचा दमदार Smart TV  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :घरबसल्या थिएटरची मजा! Realme सादर करणार 43-इंचाचा दमदार Smart TV 

Realme भारतात दोन दमदार Smart TV लाँच करणार आहे. याची माहिती कंपनीच्या वेबसाईटवरून मिळाली आहे.   ...

अ‍ॅप्पल वॉच सारखं दिसणारं फाडू Smartwatch लाँच; फुल चार्जमध्ये 5 दिवस वापरता येणार   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अ‍ॅप्पल वॉच सारखं दिसणारं फाडू Smartwatch लाँच; फुल चार्जमध्ये 5 दिवस वापरता येणार  

अ‍ॅप्पल वॉच प्रमाणे दिसणार Fire Boltt Ninja Pro Plus स्मार्टवॉच भारतात आलं आहे. सिंगल चार्जवर हे घड्याळ 5 दिवस वापरता येतं, असा दावा कंपनीनं केला आहे. ...

फीचर्सपासून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही; 12GB RAM, 65W फास्ट चार्जसह Realme GT 2 लाँच  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फीचर्सपासून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही; 12GB RAM, 65W फास्ट चार्जसह Realme GT 2 लाँच 

Realme GT 2 स्मार्टफोननं भारतात 12GB RAM, 65W फास्ट चार्जिंग, 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह एंट्री घेतील आहे.   ...