धनखड यांच्यापूर्वी 'या' दोन व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा? एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड? २३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली; डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून? मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम... IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय... पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...
Vivo नं आपल्या दोन स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात केली आहे. कायमस्वरूपी Vivo Y21 आणि Y21e ची किंमत कमी करण्यात आली आहे. ...
Infinix Hot 12 Play स्मार्टफोन 6000mAh ची बॅटरी, 90Hz रिफ्रेश रेट, 11GB रॅम आणि 13MP कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ...
वाढत्या भारनियमनामुळे Inverter विकत घेण्याचं प्रमाण वाढलं आहे. वीज गेल्यावर घरात लाईट आणि गर्मीतून पंख्यांची हवा देण्याचं काम इन्व्हर्टर करतो. परंतु या उपयुक्त टेक्नॉलॉजीची व्यव्यस्थित काळजी न घेतल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. ...
सोनीनं भारतात आपले नवीन 4K Smart TV लाँच केले आहेत. या टीव्हीची किंमत 56 हजार रुपयांपासून सुरु होते. ...
200MP Camera Phone Motorola Frontier: मोटोरोला एक नवीन स्मार्टफोन 200MP च्या कॅमेऱ्यासह लाँच करणार आहे. आता हा डिवाइस टीज देखील करण्यात आला आहे. ...
Realme Narzo 50A Blast: Realme Narzo 50A स्मार्टफोनचा बॅगेतच आपोआप स्फोट झाला असल्याची माहिती एका ग्राहकाने ट्विटरवरून दिली आहे. ...
50MP चे तीन कॅमेरा सेन्सर्स, 12GB RAM, 2K+ डिस्प्ले आणि 120W फास्ट चार्जिंग असलेल्या Xiaomi 12 Pro आजपासून विकत घेता येईल. ...
Redmi ची लोकप्रिय रेडमी नोट सीरिजची 12 वी आवृत्ती लवकरच ग्राहकांच्या भेटला येऊ शकते. ...