LeTV Y1 Pro स्मार्टफोनची डिजाईन iPhone 13 सारखी ठेवण्यात आली आहे. फोनमध्ये 4GB RAM, 256GB स्टोरेज, 4000mAh ची बॅटरी मिळते. ...
Nothing Phone 1 स्मार्टफोनच्या लाँच डेटची माहिती लीक झाली आहे. ...
iQOO Neo 6 स्मार्टफोनमध्ये 80W फास्ट चार्जिंग, 120Hz रिफ्रेश रेट आणि 64MP कॅमेरा देण्यात आला आहे. ...
Blackview नं आपले दोन नवीन रगड स्मार्टफोन सादर केले आहेत, जे मिल्ट्री ग्रेड डिजाईनसहा बाजारात आले आहेत. ...
Fire Boltt Talk 2 भारतात SpO2 सेन्सर, IP68 वॉटर रेजिस्टन्स आणि ब्लूटूथ कॉलिंग फिचरसह लाँच झाला आहे. ...
Apple ने Apple Pay च्या एका जाहिरातीमधून आगामी iPhone 14 च्या डिजाइनचा खुलासा झाला आहे. हा व्हिडीओ ऑनलाईन वायरल झाला आहे. कंपनीनं मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. ...
ऑनरनं आपल्या स्मार्टफोन पोर्टफोलियोमध्ये तीन नव्या स्मार्टफोन्सची भर टाकली आहे. ...
Realme GT Neo 3T स्मार्टफोन 150W फास्ट चार्जिंगसह ग्राहकांच्या भेटीला येईल. ...