Apple WWDC 2022 Highlights: अॅप्पलनं आपल्या यंदाच्या वर्ल्ड वाईड डेव्हलपर कॉन्फरन्सच्या माध्यमातून अनेक प्रॉडक्ट्स लाँच केले आहेत. पुढे आम्ही त्यांची यादी दिली आहे. ...
Apple WWDC 2022 चा इव्हेंट आज रात्री भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजल्यापासून सुरु झाला. या इव्हेंटमधून सर्वप्रथम अॅप्पलनं लेटेस्ट iOS म्हणजे ऑपरेटिंग सिस्टमची घोषणा केली. चला जाणून घेऊया या नवीन ऑपरेटिंग सिस्टममध्ये काय नवीन आहे. ...