लाईव्ह न्यूज :

author-image

सिद्धेश जाधव

सेकंड हँड स्मार्टफोन घेताना ‘या’ चुकांमुळे तुमचे पैसे जाऊ शकतात वाया - Marathi News | | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सेकंड हँड स्मार्टफोन घेताना ‘या’ चुकांमुळे तुमचे पैसे जाऊ शकतात वाया

Second Hand Smartphone: नवीन स्मार्टफोन घेणं सोप्प आहे, परंतु जुना आणि वापरलेला स्मार्टफोन विकत घेणं कठीण काम आहे. पुढे आम्ही अशा गोष्टींची माहिती दिली आहे ज्या तुम्हाला सेकंड हँड स्मार्टफोन विकत घेण्यासाठी मदत करू शकतात. ...

आत्ताच घ्या नववर्षाचं गिफ्ट! 11 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह Samsung चा बेस्ट 5G Phone  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आत्ताच घ्या नववर्षाचं गिफ्ट! 11 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह Samsung चा बेस्ट 5G Phone 

Samsung Galaxy A52s 5G Phone: Galaxy A52s 5G फोन आता मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. जुना फोन एक्सचेंज करून तुम्ही आणखीन 14,950 रुपये वाचवू शकता.   ...

OnePlus 10 Pro: सुपरफास्ट चार्जिंग, मोठी बॅटरी; आतापर्यंतचा सर्वात दमदार फोन असेल आगामी वनप्लस - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus 10 Pro: सुपरफास्ट चार्जिंग, मोठी बॅटरी; आतापर्यंतचा सर्वात दमदार फोन असेल आगामी वनप्लस

OnePlus 10 Pro: वनप्लसनं वनप्लस 10 प्रो फोनमधील Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरची माहिती दिली आहे. तसेच 80W सुपर फास्ट वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टमुळे हा फोन आणखीनच आकर्षक वाटतो.   ...

पुढील महिन्यात Oppo चा स्वस्त आणि शानदार स्मार्टफोन मीडियाटेकच्या वेगवान प्रोसेसरसह येणार भारतात   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुढील महिन्यात Oppo चा स्वस्त आणि शानदार स्मार्टफोन मीडियाटेकच्या वेगवान प्रोसेसरसह येणार भारतात  

Oppo A16K स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये 4230mAh ची बॅटरी, 13MP रियर कॅमेरा आणि 3GB RAM देण्यात येईल. ...

चर्चा तर होणारच! येतोय फक्त 15 मिनिटांत फुल चार्ज होणारा Xiaomi फोन, किंमतीही समजली  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चर्चा तर होणारच! येतोय फक्त 15 मिनिटांत फुल चार्ज होणारा Xiaomi फोन, किंमतीही समजली 

Xiaomi 11i HyperCharge: Xiaomi 11i HyperCharge स्मार्टफोन भारतात मीडियाटेकच्या Dimensity 920 प्रोसेसरसह सादर केला जाईल. ...

शेवटचा दिवस! फक्त 975 रुपयांमध्ये iPhone विकत घेण्याची संधी, फ्लिपकार्ट देतंय तगडा डिस्काउंट   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शेवटचा दिवस! फक्त 975 रुपयांमध्ये iPhone विकत घेण्याची संधी, फ्लिपकार्ट देतंय तगडा डिस्काउंट  

iPhone SE 2020 Price: iPhone SE 2020 चा 64GB मॉडेल फ्लिपकार्टवर 11,401 रुपयांच्या डिस्काउंटनंतर फक्त 28,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  ...

फक्त 7,499 रुपयांमध्ये आला 5000mAh Battery असलेला शानदार स्मार्टफोन; Redmi ला टाकणार मागे?    - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 7,499 रुपयांमध्ये आला 5000mAh Battery असलेला शानदार स्मार्टफोन; Redmi ला टाकणार मागे?   

Tecno Spark GO 2022: Tecno Spark GO 2022 नावाचा स्मार्टफोन फक्त 7,499 रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉनवरून विकत घेता येईल. ...

जबरदस्त! चार्जिंगविना 2 महिने चालणार हा स्मार्टफोन; 12 हजारांच्या आत 7GB RAM आणि 48MP कॅमेरा   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त! चार्जिंगविना 2 महिने चालणार हा स्मार्टफोन; 12 हजारांच्या आत 7GB RAM आणि 48MP कॅमेरा  

Tecno Spark 8 Pro: Tecno Spark 8 Pro स्मार्टफोन 7GB RAM, 48MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगसह लाँच झाला आहे. ...