सोलापूर : यंदाच्या हंगामातील तापमानाचा पुन्हा उच्चांक; सोलापूरचे कमाल तापमान 44.7अंशावर पोहोचला सोलापूर :अक्कलकोटजवळ ट्रक व कारचा भीषण अपघात; पुण्यातील तिघांचा जागीच मृत्यू, तुळजापूरला दर्शनासाठी जाताना झाला अपघात आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक... बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे... पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते... भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली... Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न नाशिक-पुणे महामार्गावर पुन्हा ट्रॅफिक जाम; रुग्णवाहिका अडकली, २ तासांपासून वाहतूक ठप्प भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार... 'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले? ...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग अहिल्यानगर - विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर सोलापूर - शेततळ्यात पोहताना तरुणाचा करंट लागून मृत्यू; मोहोळ तालुक्यातील घटना Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
नवीन फोन घेत असाल तर काही दिवसांपूर्वी आलेल्या या जबरदस्त फोन्सचा नक्की विचार करा. पुढे आम्ही अशा स्मार्टफोन्सची यादी दिली आहे जे पुढील आठवड्यात पहिल्यांदाच विक्रीसाठी येत आहेत. हे मोबाईल तुम्ही ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून विकत घेऊ शकता. ... ऑगस्ट 2021 मध्ये लाँच करण्यात आलेला 5G Smartphone यंदा फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक विकला गेलेला 5G Android स्मार्टफोन बनला आहे. ... Vivo च्या भारतीय वेबसाईटवर Vivo X80 सीरीज लिस्ट करण्यात आली आहे, त्यामुळे देशात लवकरच या डिवाइसची एंट्री होणार हे निश्चित झालं आहे. ... Realme नं भारतात दोन नवीन Android Smart TV सादर केले आहेत. Realme Smart TV X FHD सीरिजचे 40 इंच आणि 43 इंचाचे मॉडेल देशात आले आहेत. ... एकीकडे भारनियमन वाढलं आहे आणि दुसरीकडे एका मागून उष्णतेच्या लाटा येत आहेत. अशा प्रसंगी विजेशिवाय चालणार एसी खूप उपयुक्त ठरू शकतो. ... Realme Pad Mini टॅब भारतात सादर करण्यात आला आहे. आकार छोटा असून देखील यात 6,400mAh मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ... Snapchat नं 28 एप्रिलला झालेल्या Snap Partner Summit या कार्यक्रमातून नवीन Pixy Flight Pack नावाचा उडणारा कॅमेरा सादर केला आहे. ... WhatsApp Multi-Device फिचरमध्ये नवीन आणि मोठा बदल केला जाणार आहे. गेले कित्येक दिवस याबाबत युजर्सच्या तक्रारी समोर येत होत्या. ...