लाईव्ह न्यूज :

author-image

सिद्धेश जाधव

मूळ किंमतीपेक्षा स्वस्त झाले Vivo चे दोन फोन; कायमस्वरूपी कपात, 1 हजाराचा कॅशबॅक देखील मिळणार - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मूळ किंमतीपेक्षा स्वस्त झाले Vivo चे दोन फोन; कायमस्वरूपी कपात, 1 हजाराचा कॅशबॅक देखील मिळणार

Vivo नं आपल्या दोन स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात केली आहे. कायमस्वरूपी Vivo Y21 आणि Y21e ची किंमत कमी करण्यात आली आहे.   ...

सिंगल चार्जवर तीन दिवसांचा बॅटरी बॅकअप; 9 हजारांच्या आत Infinix Hot 12 Play स्मार्टफोनची एंट्री  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सिंगल चार्जवर तीन दिवसांचा बॅटरी बॅकअप; 9 हजारांच्या आत Infinix Hot 12 Play स्मार्टफोनची एंट्री 

Infinix Hot 12 Play स्मार्टफोन 6000mAh ची बॅटरी, 90Hz रिफ्रेश रेट, 11GB रॅम आणि 13MP कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.   ...

उन्हाळ्यात Inverter बनू शकतो बॉम्ब! ‘या’ चुका ठरू शकतात तुमच्या घरासाठी घातक - Marathi News | | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :उन्हाळ्यात Inverter बनू शकतो बॉम्ब! ‘या’ चुका ठरू शकतात तुमच्या घरासाठी घातक

वाढत्या भारनियमनामुळे Inverter विकत घेण्याचं प्रमाण वाढलं आहे. वीज गेल्यावर घरात लाईट आणि गर्मीतून पंख्यांची हवा देण्याचं काम इन्व्हर्टर करतो. परंतु या उपयुक्त टेक्नॉलॉजीची व्यव्यस्थित काळजी न घेतल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. ...

इंटरटेंमेंटचा बॉस आला! मिनी थिएटरचा अनुभव देतील डॉल्बी ऑडिओ असलेले Sony चे 4K Smart TV  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इंटरटेंमेंटचा बॉस आला! मिनी थिएटरचा अनुभव देतील डॉल्बी ऑडिओ असलेले Sony चे 4K Smart TV 

सोनीनं भारतात आपले नवीन 4K Smart TV लाँच केले आहेत. या टीव्हीची किंमत 56 हजार रुपयांपासून सुरु होते.  ...

सॅमसंग-शाओमीला झेपलं नाही ते Motorola करून दाखवणार; 200MP कॅमेऱ्यासह नवा मोबाईल येणार - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग-शाओमीला झेपलं नाही ते Motorola करून दाखवणार; 200MP कॅमेऱ्यासह नवा मोबाईल येणार

200MP Camera Phone Motorola Frontier: मोटोरोला एक नवीन स्मार्टफोन 200MP च्या कॅमेऱ्यासह लाँच करणार आहे. आता हा डिवाइस टीज देखील करण्यात आला आहे.   ...

पुन्हा कधी घेणार नाही Realme चा स्मार्टफोन, बॅगेत मोबाईलचा स्फोट झाल्यावर युजरची प्रतिक्रिया   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुन्हा कधी घेणार नाही Realme चा स्मार्टफोन, बॅगेत मोबाईलचा स्फोट झाल्यावर युजरची प्रतिक्रिया  

Realme Narzo 50A Blast:  Realme Narzo 50A स्मार्टफोनचा बॅगेतच आपोआप स्फोट झाला असल्याची माहिती एका ग्राहकाने ट्विटरवरून दिली आहे.   ...

महाऑफर! आयफोनच्या तोडीच्या Xiaomi 12 Pro वर 10 हजारांची सवलत; 50MP चे तीन-तीन कॅमेरे  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :महाऑफर! आयफोनच्या तोडीच्या Xiaomi 12 Pro वर 10 हजारांची सवलत; 50MP चे तीन-तीन कॅमेरे 

50MP चे तीन कॅमेरा सेन्सर्स, 12GB RAM, 2K+ डिस्प्ले आणि 120W फास्ट चार्जिंग असलेल्या Xiaomi 12 Pro आजपासून विकत घेता येईल.   ...

रियलमीला झटका देण्याची इतकी घाई? वर्षभराच्या आतच नोट 11 सीरिजनंतर Redmi Note 12 लाईनअप येणार  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :रियलमीला झटका देण्याची इतकी घाई? वर्षभराच्या आतच नोट 11 सीरिजनंतर Redmi Note 12 लाईनअप येणार 

Redmi ची लोकप्रिय रेडमी नोट सीरिजची 12 वी आवृत्ती लवकरच ग्राहकांच्या भेटला येऊ शकते.   ...