लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आयोगाने त्या त्या जिल्हा निवडणूक यंत्रणेला आपल्या भागात कार्यरत असलेले, परंतु अन्य मतदारसंघातील रहिवासी असलेल्या लष्करातील जवानांची मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नाशिक येथील आर्टिलर ...
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये हेच प्रमाण १६३ गाव-वाड्यांसाठी अवघ्या ५० टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदाची दुष्काळाची भीषण परिस्थिती पाहता, तुलनेने टॅँकरची संख्या पाचपट वाढली आहे. ...
बीएलओंनी मतदारांच्या गोळा केलेल्या माहितीवर निवडणूक आयोगाचाच अधिकार असून, सदरची माहिती गोपनीय दस्तावेज असताना प्रत्यक्षात यादी छपाईसाठी नेमलेल्या ठेकेदाराकडून मतदारांचा ‘डेटा’ लिक करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ...
२०१४ च्या पुर्वी असलेल्या मुद्यांच्या आधारे मतेही मागता येणार नाही. त्यामुळे पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जे काम केले त्या कामाचा कस या निवडणुकीत लागणार असल्याचा निर्वाळा शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी दिला. ...
लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीपासूनच निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांकडून समर्थक व मतदारांचा कौल आजमाविण्याची प्रकिया सुरू करण्यात आली. त्यानुसार दिवसभर थकलेल्या कार्यकर्त्यांचा श्रमपरिहार रात्रीच्या ‘बैठकी’तून काढण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे गेल्य ...
निवडणूक रिंगणातील उमेदवारांना प्रचारासाठी ७० लाख रुपये खर्चाची मर्यादा घालून देण्यात आली असली तरी, ही मर्यादा ओलांडून उमेदवारांकडून कोट्यवधींचा खर्च केला जातो. परंतु निवडणूक आयोगाला खर्च सादर करताना तो अगदी कमी दाखविला जातो. अन्य खर्च उमेदवारांचे समर ...