कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांचा नाशिकला पहिलाच दौरा होत असून, त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. थोरात यांच्यासह कार्याध्यक्ष नितीन राऊत, ...
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काहीशा थंडावलेल्या राजकीय हालचाली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा जोमाने सुरुवात झाल्या असून, विद्यमान प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघाची बांधणी करण्यात व्यस्त झाले आहेत. ...
संपूर्ण जून महिना कोरडा गेलेवर मान्सूनने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात हजेरी लावली. सिन्नर, येवला, चांदवड, नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा व दिंडोरी तालुक्याला झोडपून काढणा-या या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला. मात्र ...
जिल्ह्यात चार ते साडेचार लाख समाजबांधव असलेल्या वंजारी समाजाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली क्रांतिवीर व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नेहमीप्रमाणे यंदाही चांगलीच गाजली. संचालक मंडळ व पदाधिकाऱ्यांच्या जागेसाठी नामांकन भरण्यास सुरुवा ...
नाशिकच्या पवित्र भूमीत १९९४ मध्ये शिवसेनेचे महाअधिवेशन झाल्यानंतर राज्यात १९९५ मध्ये युतीची सत्ता स्थापन होऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेवर विराजमान झाले होते. त्यामुळे नाशिकच्या या भूमीतूनच आपण जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो ...
समाजातील जातीयता नष्ट करण्याच्या हेतूने सरकारच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने आंतरजातीय विवाह करणा-या जोडप्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान देण्याची योजना राबविली जात आहे. ...
गेल्या महिन्यात मुख्य कार्यकारी अधिका-यांनी कळवण तालुक्यातील शाळांच्या पोषण आहाराची तपासणी केली असता त्यात तफावत आढळून आल्याने शाळेचे मुख्याध्यापक व विस्तार अधिका-यावर कारवाई करण्यात आली होती. ...
यंदा मान्सूनचे आगमन उशिरा परंतु समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे शेतकऱ्यांनी उशिरा खरीपाची पेरणी करण्याची मनोमन तयारी केली होती. परंतु पावसाचे आगमन खुपच लांबणीवर पडले. ...