लाईव्ह न्यूज :

default-image

श्रीनिवास भोसले

अमित शाहंच्या दौऱ्यामुळे नांदेड विमानतळावरील विघ्न हटणार; उद्योगमंत्र्यांनी घेतला पुढाकार - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अमित शाहंच्या दौऱ्यामुळे नांदेड विमानतळावरील विघ्न हटणार; उद्योगमंत्र्यांनी घेतला पुढाकार

नाईट लँडींगसह नियमीत विमानसेवेसाठी घेणार पुढाकार; उद्योगमंत्री उद्या सामंत यांचा पुढाकार ...

अक्षय भालेरावचा खून पूर्वनियोजित कट, आरोपींसह राजकीय नेत्यांचे सीडीआर तपासा: प्रकाश आंबेडकर - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अक्षय भालेरावचा खून पूर्वनियोजित कट, आरोपींसह राजकीय नेत्यांचे सीडीआर तपासा: प्रकाश आंबेडकर

मारेकऱ्यांना अभय देण्याचे काम काही राजकीय पक्षाची मंडळी करत आहेत, हे दुर्दैव आहे. ...

नांदेड लोकसभेसाठी दिग्गजांची फिल्डिंग; के. चंद्रशेखर, संभाजीराजेंना कार्यक्रत्यांचा आग्रह - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड लोकसभेसाठी दिग्गजांची फिल्डिंग; के. चंद्रशेखर, संभाजीराजेंना कार्यक्रत्यांचा आग्रह

राजकीय पटलावर नांदेड कायमच चर्चेत; भाजपच्या एका सर्वेक्षणात खा. प्रताप पाटील चिखलीकर यांची नांदेडची जागा धोक्यात दाखविली आहे. ...

माहूर स्कायवॉकचे काम वर्षभरात पूर्ण करून लोकार्पणासाठी बोलवा; गडकरींची कडक सूचना  - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :माहूर स्कायवॉकचे काम वर्षभरात पूर्ण करून लोकार्पणासाठी बोलवा; गडकरींची कडक सूचना 

माहूर येथील श्री रेणुकादेवी मंदिरात वृद्ध व दिव्यांग भक्तांना  ये-जा करण्यासाठी मंजूर ५१ कोटी रुपयांच्या लिफ्टसह स्कायवॉकचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले ...

महाविकास आघाडीचा नेता निवड चुकल्याची शरद पवारांना जाणीव; चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महाविकास आघाडीचा नेता निवड चुकल्याची शरद पवारांना जाणीव; चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

उद्धव ठाकरे यांना स्वत:चा पक्ष सांभाळता आला नाही. ते आघाडीतील तीन पक्षांचे नेतृत्व कसे करतील? ...

दिवसभर आईसगोळा विकला; रात्री घरी परताना हातगाडीवाल्यास अज्ञात वाहनाने चिरडले - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दिवसभर आईसगोळा विकला; रात्री घरी परताना हातगाडीवाल्यास अज्ञात वाहनाने चिरडले

अज्ञात वाहनाच्या धडकेत आईसगोळावाल्याचा जागीच मृत्यू, एकजण जखमी ...

वानराने मोटरसायकलवर उडी मारल्याने एक ठार; मागे बसलेला हेल्मेेटमुळे बचावला - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वानराने मोटरसायकलवर उडी मारल्याने एक ठार; मागे बसलेला हेल्मेेटमुळे बचावला

पुलावर बसलेल्या वानराने अचानक मोटारसायकलवर उडी मारली. यामुळे दुचाकीवरील दोघेही खाली पडले. ...

APMC Election Result: हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी-ठाकरे गटाचा पराभव करत काँग्रेस विजयी - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :APMC Election Result: हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी-ठाकरे गटाचा पराभव करत काँग्रेस विजयी

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चारही बाजार समितीमध्ये प्रचार यंत्रणा राबविली गेली. ...