लाईव्ह न्यूज :

default-image

श्रीनिवास भोसले

Talathi Exam: जोडवे अन् मंगळसूत्र काढून या; शासनाचा फतवा की परीक्षा केंद्राची मनमानी? - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Talathi Exam: जोडवे अन् मंगळसूत्र काढून या; शासनाचा फतवा की परीक्षा केंद्राची मनमानी?

अनेक परीक्षा केंद्रांवर प्रवेश करताना नियमाच्या नावाखाली महिलांना त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, हातातील बांगड्या आणि पायातील जोडवे काढायला लावले. ...

खड्ड्यांचा बळी! जीप समोरच्या मोपेडला धडकत ट्रकवर आदळली, दोघांचा जागीच मृत्यू - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खड्ड्यांचा बळी! जीप समोरच्या मोपेडला धडकत ट्रकवर आदळली, दोघांचा जागीच मृत्यू

चकाचक रस्त्यावर अचानक खड्ड्याचा रस्ता आल्याने सदर अपघात झाला ...

'प्रेम अन् त्यागाचे प्रतिक'; यकृत दानकरून पत्नीने दिले पतीला नवजीवन - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'प्रेम अन् त्यागाचे प्रतिक'; यकृत दानकरून पत्नीने दिले पतीला नवजीवन

दाम्पत्यावर चालली अनेक तास शस्त्रक्रिया ...

प्रेमाचा थरारक शेवट; मनुतांड्यावरील शामकाबाईचा मृत्यू 'ऑनर किलिंग'च; पित्याला अटक - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रेमाचा थरारक शेवट; मनुतांड्यावरील शामकाबाईचा मृत्यू 'ऑनर किलिंग'च; पित्याला अटक

मुलीचा खून केल्यानंतर दोन तासांत उरकले अंत्यसंस्कार; आईनेच उघड केला खुनाचा घटनाक्रम ...

वळण रस्त्यावर बस पलटली, १४ प्रवासी जखमी, दोघे गंभीर - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वळण रस्त्यावर बस पलटली, १४ प्रवासी जखमी, दोघे गंभीर

अरुंद रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात ...

मेहुणीसोबत प्रेमसंबंध खटकले, दाजीने तिच्या प्रियकराला यमसदनी पाठवले - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मेहुणीसोबत प्रेमसंबंध खटकले, दाजीने तिच्या प्रियकराला यमसदनी पाठवले

मित्राच्या मदतीने मेहुणीच्या प्रियकराचा केला खून ...

नारळ फोडून वर्ष लोटले; काम सुरू होईना, मुख्यमंत्र्याचा नारळ फोडून निषेध - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नारळ फोडून वर्ष लोटले; काम सुरू होईना, मुख्यमंत्र्याचा नारळ फोडून निषेध

शिंदे यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष ...

अमित शाह नांदेडात दाखल; राज्यातील महाजनसंपर्क अभियानाचा करणार शुभारंभ - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अमित शाह नांदेडात दाखल; राज्यातील महाजनसंपर्क अभियानाचा करणार शुभारंभ

देशातील मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्यामुळे भाजपच्यावतीने महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. ...