लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

Shrimant Mane

Editor, Nagpur Lokmat
Twitter: @ShrimantManey
Read more
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

हस्तांदोलन न करणे हा क्रिकेटच्या क्रीडांगणावरचा असभ्यपणा असेल तर स्टेनगनसारखी बॅट उलटी धरून गोळीबाराचे हावभाव करणे हा कोणता सभ्यपणा? ...

निवांत खुची टाकून तुम्ही वाचलेले शेवटचे पुस्तक कोणते ? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवांत खुची टाकून तुम्ही वाचलेले शेवटचे पुस्तक कोणते ?

Book Reading: मुळात वाचन कमी झालेले. त्यात जे वाचायचे ते 'फायद्या' साठीच, ही वृत्तीही वाढली. आनंदासाठी पुस्तक वाचणारे उरले आहेत, ते बहुधा म्हातारेच असणार! ...

पाळणा लांबविण्याची 'गोळी' आता पुरुषांच्याही हाती! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाळणा लांबविण्याची 'गोळी' आता पुरुषांच्याही हाती!

पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळ्या लवकरच प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध होतील. संततिनियमनाचे महिलांवरील ओझे कमी करणाऱ्या या नव्या संशोधनाबद्दल... ...

विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...

आणीबाणीपूर्वी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची कोणी-कोणी व कोणत्या कारणांनी कोंडी केली होती आणि ती त्यांनी कशी फोडली, याचा ऊहापोह... ...

सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...

भारताने पाकिस्तानला दिलेल्या चोख प्रत्युत्तराशी वरील नावे जोडली गेली आहेत. त्यातल्या थेट, खणखणीत प्रतिकात्मकतेने भारत दोन पावले पुढे गेला आहे! ...

लांडगा आला रे !.. आता डायनासोर येईल का? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लांडगा आला रे !.. आता डायनासोर येईल का?

Science Story: वैज्ञानिकांनी जीवाश्मातून तेरा हजार वर्षांपूर्वीचे दात आणि ७२ हजार वर्षांपूर्वीच्या कवटीतून डीएनए मिळवून अस्तंगत ‘डायर वुल्फ’ला जन्माला घातले, त्याबद्दल! ...

पदरावरती जरतारीचा ध्यानस्थ ‘हरगिला’ हवा! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पदरावरती जरतारीचा ध्यानस्थ ‘हरगिला’ हवा!

‘हरगिला’ या आसाममध्ये सापडणाऱ्या दुर्मीळ करकोच्याने डॉ. पूर्णिमादेवी बर्मन यांना मानाचे स्थान मिळवून दिले. आजच्या महिला दिनानिमित्त विशेष ओळख! ...

भन्नाट मस्क! स्टारशिपचे तुकडे त्यांना मनोरंजन वाटले! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भन्नाट मस्क! स्टारशिपचे तुकडे त्यांना मनोरंजन वाटले!

स्टारशिप या महाकाय रॉकेटच्या अपघाताने इलॉन मस्क यांच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेला खोडा घातला; पण तरीही ते खचलेले नाहीत. ...