सलामीवीर कर्णधार डेव्हिड वॉर्नर (52) आणि जॉनी बेअरस्टो (97) यांच्या तडाखेबाज शतकी भागीदारीच्या जोरावर हैदराबादने 201 धावा करत पंजाबसमोर 202 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ...
कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी हैदराबाद संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. या दोघांनीही पावर-प्लेदरम्यान 58 धावांची खेळी केली. ही या पर्वातील हैदराबाद संघाची पावर-प्लेमधील सर्वाधिक धाव संख्या आहे. SRH vs KXIP Live Updates ...
हैदराबादचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि बेअरस्टो यांनी मैदानावर उतरचाच पंजाबच्या गोलंदाजांना अक्षरशः फोडून काढत हैदराबादला जबरदस्त सुरुवात करून दिली आहे. ...
किंग्स इलेव्हन पंजाबला आतापर्यंत पाचपैकी चार सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. हा संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहे. तर सनरायझर्सने हैदराबादने आतापर्यंत दोन सामने जिंकले असून तीन सामन्यांत त्याचा पराभव झाला आहे. गुणतालिकेत हा संघ सहाव्या स्थानावर ...
आजपर्यंत क्रिकेटच्या या प्रकारात फलंदाजांचा दबदबा बघायला मिळाला आहे. मात्र, गोलंदाजांसाठी फारसे काही नसते. यासंदर्भात, गोलंदाजांचा दबदबा निर्माण करण्यासाठी टी-20 क्रिकेटमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता वाटते का? या प्रश्नावर गावसकर म्हणाले... ...
योगी म्हणाले, सरकार विकासाच्या कामात गुंतले आहे. तर हे लोक कट-कारस्थान करण्यात व्यस्त आहेत. कोरोनाविरोधातील लढाईत यांपैकी एकही चेहरा जनतेत दिसला नाही. (yogi adityanath) ...