लाईव्ह न्यूज :

default-image

श्रीकृष्ण अंकुश

मिशन बंगालसाठी भाजपची मोठी तयारी, 'या' 5 नेत्यांवर असेल बंगाल जिंकण्याची जबाबदारी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिशन बंगालसाठी भाजपची मोठी तयारी, 'या' 5 नेत्यांवर असेल बंगाल जिंकण्याची जबाबदारी

गेल्या निवडणुकीत ममतांच्या टीएमसीने सर्वाधिक 211 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसला 44, डाव्यांना 26 तर भाजपला केवळ 3 जागाच जिंकल्या आल्या होत्या आणि इतरांना 10 जागा मिळाल्या होत्या. येथे बहुमतासाठी एकूण 148 जागांची आवश्यकता आहे. ...

…तर हिंदुत्वाशी तडजोड झाली नसती; बाळासाहेबांना अभिवादन करत राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :…तर हिंदुत्वाशी तडजोड झाली नसती; बाळासाहेबांना अभिवादन करत राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

नारायण राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जोरदार निशाणा साधला आहे... ...

बचत खात्यावर 'विशेष' लोकांना 7 टक्के व्याज, 'ही' बँक मोफत देतेय भरगोस ऑफर्स! - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बचत खात्यावर 'विशेष' लोकांना 7 टक्के व्याज, 'ही' बँक मोफत देतेय भरगोस ऑफर्स!

LIC मधील भागीदारी विकण्यासाठी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, अर्जही मागवले - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC मधील भागीदारी विकण्यासाठी सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, अर्जही मागवले

मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का, खडसेंनंतर ‘या’ बड्या नेत्याचा पक्षाला रामराम! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का, खडसेंनंतर ‘या’ बड्या नेत्याचा पक्षाला रामराम!

भारतीय जनसंघापासून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या जयसिंगरावांनी मधल्या काळातही भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि नंतर शिवसेनेत प्रशेव केला होता. (Jaysingrao Gaikwad Patil) ...

...म्हणून सोनिया गांधींनी मनमोहन सिंगांना बनवलं होतं पंतप्रधान; बराक ओबामांनी सांगितली मोठी गोष्ट! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून सोनिया गांधींनी मनमोहन सिंगांना बनवलं होतं पंतप्रधान; बराक ओबामांनी सांगितली मोठी गोष्ट!

ओबामा यांनी त्यांच्या या पुस्तकात डॉ. मनमोहन सिंग यांच्या घरी झालेल्या डिनर पार्टीचाही उल्लेख केला आहे. ...

ट्विटरने अमित शाहंचा प्रोफाइल फोटो हटवला, नंतर पुन्हा लावला; सांगितलं 'असं' कारण - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्विटरने अमित शाहंचा प्रोफाइल फोटो हटवला, नंतर पुन्हा लावला; सांगितलं 'असं' कारण

अमित शाह यांच्या व्हेरिफाईड ट्विटर अकांउंटच्या डीपीवर क्लिक केल्यानंतर तेथे फोटो दिसत नव्हता. डिस्प्ले पिक्चर (प्रोफाइल फोटो)च्या ठिकाणी एक ब्लँक पेज दिसत होते. ...

जयंतरावांनी आमची काळजी करायचं कारण नाही, फुकटातलं मिळालंय ते जरा हजम करा, चंद्रकांत पाटलांचा टोला - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंतरावांनी आमची काळजी करायचं कारण नाही, फुकटातलं मिळालंय ते जरा हजम करा, चंद्रकांत पाटलांचा टोला

बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न राबवावा, असा सल्ला शिवसेनेने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना दिला आहे. यासंदर्भात विचारले असता, चंद्रकांत पाटलांनी जबरदस्त बॅटिंग केली... ...