लाईव्ह न्यूज :

default-image

श्रीकृष्ण अंकुश

...म्हणून शिवसेनेच्या नेतृत्त्वातील आघाडीला होता अजित पवारांचा विरोध!; पुस्तकातून खळबळजनक दावा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून शिवसेनेच्या नेतृत्त्वातील आघाडीला होता अजित पवारांचा विरोध!; पुस्तकातून खळबळजनक दावा

भाजपसोबत येताना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काय संवाद झाला? हेदेखील या पुस्तकात सांगण्यात आले आहे. यात पवारांनी आपल्यासोबत कोण कोणते आमदार आहेत त्यांची नावेही फडणवीसांना सांगितली होती. ...

कोरोनाचा कहर रोखला जाऊ शकतो! पण, करावं लागेल एवढं एकच काम; वैज्ञानिकांचा दावा - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा कहर रोखला जाऊ शकतो! पण, करावं लागेल एवढं एकच काम; वैज्ञानिकांचा दावा

सध्या संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा कहर पुन्हा वाढताना दिसत आहे. यूरोपातील अनेक देशांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती बिघडताना दिसत आहे. ...

शरद पवारांनी ‘ज्योतिषी’ म्हणून उडवली होती खिल्ली, आता रावसाहेब दानवेंनी दिलं असं  उत्तर; म्हणाले… - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनी ‘ज्योतिषी’ म्हणून उडवली होती खिल्ली, आता रावसाहेब दानवेंनी दिलं असं  उत्तर; म्हणाले…

“दोन महिन्यात सरकार येईल. पण, सरकार कसं येईल? यासंदर्भातील नियोजन तुम्हाला कसं सांगू?” असं दानवे यांनी म्हटलं आहे. ...

लॉकडाउनमुळे इंग्लंड, जर्मनीसह 'या' बड्या देशांतील लोक भडकले अन् थेट रस्त्यावर उतरले! - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लॉकडाउनमुळे इंग्लंड, जर्मनीसह 'या' बड्या देशांतील लोक भडकले अन् थेट रस्त्यावर उतरले!

आता टोमॅटोंपासून मालामाल होतोय धोनी, माहीच्या शेतातील टोमॅटो 40 रु. किलो, असा आहे गाईच्या दुधाचा भाव - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता टोमॅटोंपासून मालामाल होतोय धोनी, माहीच्या शेतातील टोमॅटो 40 रु. किलो, असा आहे गाईच्या दुधाचा भाव

ईजा फॉर्म नावाच्या ब्रँडने येथील उत्पादनांची विक्री होत आहे. सोमवारपासून येथे टोमॅटो आणि दुधाची विक्री सुरू झाली. तर पुढच्या 20 दिवसांत पत्ता कोबी, बीन्नस, फूलकोभीदेखीलल बाजारात येणार आहे. ...

मोठी बातमी! : 10 डॉलरपेक्षाही कमी किमतीत मिळणार रशियाची Sputnik V लस, जानेवारीमध्ये सुरू होणार डिलिव्हरी - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! : 10 डॉलरपेक्षाही कमी किमतीत मिळणार रशियाची Sputnik V लस, जानेवारीमध्ये सुरू होणार डिलिव्हरी

रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडने (आरडीआयएफ) मंगळवारी एक निवेदन जारी करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ...

सरनाईक अन् वायकरांचं भुयारी गटार थेट कलानगरकडे जातं!; नितेश राणेंचा ठाकरेंवर निशाणा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरनाईक अन् वायकरांचं भुयारी गटार थेट कलानगरकडे जातं!; नितेश राणेंचा ठाकरेंवर निशाणा

भाजप नेते किरिट सोमय्या आणि नारायण राणे यांच्यानंतर आता आमदार नितेश राणे यांनी सरनाईकांवर झालेल्या कारवाईवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर थेट बाण चालवला आहे.  ...

WHOची टीम लवकरच चीनमध्ये जाणार; 'या' देशात एका आठवड्यात मरणाऱ्यांचा आकडा 10 हजारवर! - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :WHOची टीम लवकरच चीनमध्ये जाणार; 'या' देशात एका आठवड्यात मरणाऱ्यांचा आकडा 10 हजारवर!

जगातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 5.95 कोटींवर पोहोचला आहे. यांपैकी 4.11 कोटी रुग्ण बरे झाले आहेत. तर 14.02 लाख लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ...