फडणवीस नागपूर येथे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावर बोलायला हवे. पांडुरंग सकपाळ यांनी नुकतेच उर्दू न्यूज पोर्टल बसीरत ऑनलाईनशी बोलताना अजान स्पर्धेसंदर्भात भाष्य केले होते. ...
एअरलाईनशी संबंधित प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी सायंकाळी आणि सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. दोनही दिवस अशाच प्रकारची घटना घडली. ...
इंडियन बुलियन ज्वैलर्स असोसिएशनचे अध्यक्ष (मुंबई) कुमार जैन यांच्या मते, सोन्याच्या किमतीत ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत 8000 रुपयांची घसरण झाली आहे. तर, कोरोना लशीसंदर्भातील आशावादामुळे सोन्याचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. ...
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव ट्रुडो यांच्या वक्तव्यावरून माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाले, 'आपल्या भारतीय शेतकऱ्यांशी संबंधित कॅनडाच्या नेत्यांची वक्तव्ये बघितली, जी चुकीच्या माहितीवर आधारलेली आहेत. ...
महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सरकारच्या अपयशासंदर्भात बोलताना नारायण राणे यांनी हा गौप्यस्फो केला. यामुळे आता राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला सुरू झाली आहे. ...
जपानमध्ये एकट्या ऑक्टोबर महिन्यात 2153 जणांनी नैराश्यग्रस्त होऊन मृत्यूला कवटाळले आहे. तर कोरोना महामारीमुळे येथे आतापर्यंत 2087 जणांचा मृत्यू झाला आहे. ...