मॉडर्नासह अनेक औषध निर्माता कंपन्यांनी कोरोनावरील लस तयार केली आहे. ही लस अमेरिकेत दिलीही जात आहे. यातच ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आढळल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
कोरोना महामारीमुळे हे वर्ष सर्वांसाठीच आव्हानात्मक ठरले. संपूर्ण जगालाच कोरोना महामारीचा फटका बसला आहे. मात्र, याकाळात अनेकांनी नव-नवे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डदेखील प्रस्थापित केले आहेत. एक नजर अशाच काही खास रेकॉर्ड्सवर... ...
येथे भारतीय जनता पक्षाची जबरदस्त सक्रियता आणि बंडखोरांमुळे ममता चिंतित आहेत. मात्र, यातच ममता एका संगीत कार्यक्रमात हसत्या-खेळत्या अंदाजात दिसून आल्या. ...
महत्वाचे म्हणजे, ही लस सर्व वयोगटातील आणि महिला-पुरुषांवर सारखीच परिणामकारक असल्याचे आढळून आले आहे. सध्या या लशीचे तिसऱ्या टप्प्यावरील ट्रायल सुरू आहे. ...
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पश्चिम बंगाल भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांबरोबरच योगी मॉडेलच्या माध्यमाने बंगालमधून ममतांचे राज्य उखडून टाकण्याची रणनीती तयार केली आहे. ...