कोरोना काळातील ही देशातील पहिलीच निवडणूक आहे. हिंदी बेल्टमधील निवडणुकीच्या दृष्टीने, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर बिहारमधील निवडणूक तिसऱ्या क्रमांकाची सर्वात महत्वाची निवडणूक मानली जाते. ...
तेजस्वी यादव यांनी त्यांच्या घराबाहेर जमलेल्या नेत्यांना, मतमोजणी सुरू होण्यापूर्वी बोलावले आणि निवडणुकीचा निकाल काहीही आला, तरी कुणीही पंतप्रधान मोदींविरोधात वाईट उद्गार काढणार नाही, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. ते म्हणाले... ...
एका अहवालानुसार, आता यूझर्स कुठलीही सुरक्षित वेबसाईट अॅक्सेस करू शकणार नाही. वेबसाइट्सवर जाताच आपल्याला फेल टू लोड, असा मेसेज दाखवेल अथवा यासाठी आपल्याकडे योग्य सर्टीफिकेट नाही, अशी माहिती दिली जाईल. ...
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी कोरोना व्हायरस महामारीवरून चिनच जबाबदार असल्याचे अनेक वेळा म्हटले आहे. बिजिंगच्या चुकीमुळेच अमेरिकेचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याचे ट्रम्प यांचे स्पष्ट मत आहे. ...
एक्झिटपोलनंतर सक्रीय झालेल्या काँग्रेसने मतमोजणीनंतर आमदारांना एकत्रित ठेवण्यासाठी दोन वरिष्ठ नेत्यांना पाटना येथे पाठवले आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नेत्यांना खास जबाबदारी सोपवली आहे. ...