यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना मोठी घडामोड! होर्मुज खोलण्याच्या प्रस्तावाला चीनने विरोध केला; UN मध्ये मतदान होऊ शकले नाही, उद्यावर ढकलले... Iran War: 'दररोज कोलांटउड्या मारणं बंद करा'; धरसोड भूमिकेवरून डोनाल्ड ट्रम्प यांना मॅक्रॉन यांनी सुनावले डोंबिवलीत 22 वर्षाच्या तरुणीवर तीन रिक्षाचालकांचा सामूहिक बलात्कार,पीडितेसोबत नेमके काय घडले?
ज्वालामुखी फुटेल या भीतीने आतापर्यंत सव्वा लाख लोकांनी घर सोडून दुस-या ठिकाणी बस्तान हलवलं आहे. मात्र अनेकजण अद्यापही ज्वालामुखी शांत होऊन परिस्थिती पुर्वपदावर येईल असा विश्वास असल्याने तेथेच थांबले आहेत. ...
न्यायालयाने राम रहीमला 20 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानी मीडियाने भारतीय न्यायव्यवस्थेचं प्रचंड कौतुक केलं आहे. सर्व न्यूज चॅनेल्सवर निर्णयाचं विश्लेषण होत आहे. ...
हिंदू धर्मातून इस्लाम धर्मात प्रवेश केल्यानंतर अथिराने घरवापसी करत पुन्हा एकदा हिंदू धर्म स्विकारला आहे. तीन महिन्यात अथिराची घरवापसी झाली आहे. जुलै महिन्यात अथिराने इस्लाम धर्म स्विकारला होता. यासाठी तिने आपल्या कुटुंबियांनाही सोडलं होतं. ...
राज ठाकरेंनी आपल्या फेसबुक पेजवर व्यंगचित्र शेअर केलं असून यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पंतप्रधान मोदींना फरफटत आणत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. ...
घसरगुंडीवर जाण्यासाठी त्याने केलेली ही धडपड आणि यशस्वी मोहिम पाहून आपल्याही संघर्षाला बळ मिळतं. ...
'माझ्या दोन मोठ्या उपलब्धी आहेत - पहिली म्हणजे भक्तांना चु** बनवलं आणि चु**ना भक्त बनवलं', असं या फोटोत लिहिण्यात आलं आहे ...
विराट कोहलीने सपोर्ट स्टाफचे आभार प्रदर्शन करताना कुठेही माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेचा साधा उल्लेखही केला नाही. ...