मोहालीतील दुस-या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने द्विशतक ठोकलं आहे. रोहित शर्माने फक्त 153 चेंडूत नाबाद 208 धावा केल्या. विशेष म्हणजे रोहित शर्माने जेव्हा शतक लगावलं तेव्हा तो 115 चेंडू खेळला होता. पण यानंतर त्याने मैदानावर अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आण ...
भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणा-या रोहित शर्मासाठी आजचा दिवस खूप खास आहे. कर्णधारपदाच्या दुस-याच सामन्यात रोहित शर्माने द्विशतक ठोकलं आहे. ...
भारतीय चित्रपटावर बंदीची मागणी करण्यापेक्षा बलात्कारासारख्या गोष्टींवर बंदीची मागणी का करत नाहीत असा अजब प्रश्न ईशा गुप्ताने विचारला आहे. ईशा गुप्ताच्या या वक्तव्याचा ट्विटरकरांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ...
24 वर्षीय ट्रे रेलफोर्ड याला न्यायालयाने पिझ्झा डिलिव्हरी बॉय सलाहुद्दीन जितमौद याची हत्या केल्याच्या आरोपाखाली 31 वर्षांची शिक्षा सुनावली. न्यायालयात सुनावणी सुरु असताना सलाहुद्दीन जितमौदचे वडिल डॉ अब्दुल मुनीम सोम्बत जितमौद यांनी रेलफोर्डला मिठी मा ...
भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारे दोन्ही कर्णधार कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांना एकत्र खेळताना पाहण्याची सुवर्णसंधी ईडन्स गार्डन्सवरील उपस्थितांना मिळाली. गुरुवारी दोन्ही दिग्गज मैदानावर एकत्र क्रिकेट खेळत होते. ...
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या आक्रमक स्वभावावर नेहमीच टीका होत असते. मात्र विराट कोहलीने सुरक्षा डावलत अपंग मुलांसोबत फोटो काढून सर्व टिकाकारांना योग्य उत्तर दिलं आहे. ...
क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूपर्यंतचा विराटचा प्रवास अगदीच सोपा नव्हता. पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी विराट कोहलीच्या आयुष्यातील अशाच एका घटनेचा त्यांचं पुस्तक 'डेमोक्रसीज इलेव्हन - द ग्रेट इंडियन क्रिकेट स्टोरी'मध्ये लिहिलं आहे. ...