लाईव्ह न्यूज :

default-image

शिवराज बिचेवार

Nanded: राज्य सरकारच व्हेंटिलेटरवर, अंबादास दानवे यांची बोचरी टीका - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: राज्य सरकारच व्हेंटिलेटरवर, अंबादास दानवे यांची बोचरी टीका

Nanded News: छत्रपती संभाजी नगर, नांदेड, नागपूर यासह राज्यातील शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरू आहे. परंतु खोक्याचे हे सरकार जागचे हलायला तयार नाही, हे सरकारच व्हेंटिलेटरवर आहे असा आरोप विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला.  ...

नांदेडमधील मृत्यूथैमान, ३६ शिशु अत्यवस्थ... अनास्थेचे बळी थांबणार? - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमधील मृत्यूथैमान, ३६ शिशु अत्यवस्थ... अनास्थेचे बळी थांबणार?

विष्णूपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सोमवारी २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. ...

राजकारणासाठी खासदारांचा स्टंट, डीनला शौचालय साफ करायला लावल्याने उद्या काम बंद - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राजकारणासाठी खासदारांचा स्टंट, डीनला शौचालय साफ करायला लावल्याने उद्या काम बंद

संतप्त झालेल्या खासदार हेमंत पाटील यांनी अधीष्ठाता यांच्या हाती झाडू देत शौचालय साफ करण्यास भाग पाडले.  ...

औषधी आणून पैसे संपले,आता कसे होणार; डेंग्यूने आजारी मुलाच्या काळजीने मातेस अश्रू अनावर  - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :औषधी आणून पैसे संपले,आता कसे होणार; डेंग्यूने आजारी मुलाच्या काळजीने मातेस अश्रू अनावर 

मी पैसे कुठून आणू हे सांगताना या महिलेच्या डोळ्यात अश्रू तरळले.  ...

रुग्णालयाच्या आतमध्ये मृत्यूचे तांडव; बाहेर वैद्यकीय संचालक, अधिष्ठाता फोटोसेशनमध्ये मग्न - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :रुग्णालयाच्या आतमध्ये मृत्यूचे तांडव; बाहेर वैद्यकीय संचालक, अधिष्ठाता फोटोसेशनमध्ये मग्न

यावेळी वैद्यकीय संचालक किंवा अधीष्ठाता यांनाही या मृत्यूच्या तांडावाची खबरबात नव्हती काय? ...

सलाईनसह सिरींजही बाहेरुन आणा; नांदेडमध्ये दुसऱ्या दिवशीही आरोग्य यंत्रणा व्हेंटीलेटवर - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सलाईनसह सिरींजही बाहेरुन आणा; नांदेडमध्ये दुसऱ्या दिवशीही आरोग्य यंत्रणा व्हेंटीलेटवर

प्रशासनाकडून रुग्णालयात औषधांचा मुबलक साठा असल्याचा दावा फोल ...

मृत्यूसत्र सुरूच! नांदेडच्या शासकीय रुग्णालयात आणखी ७ रुग्णांचा मृत्यू, मृतात ४ नवजात - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मृत्यूसत्र सुरूच! नांदेडच्या शासकीय रुग्णालयात आणखी ७ रुग्णांचा मृत्यू, मृतात ४ नवजात

मागील ४८ तासात एकूण मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या आता ३१ झाली आहे. ...

नांदेडमध्ये सात पिस्टल, ११६ जीवंत काडतूसे जप्त; आरोपी हॅण्डग्रेनेडही पुरवणार होते - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये सात पिस्टल, ११६ जीवंत काडतूसे जप्त; आरोपी हॅण्डग्रेनेडही पुरवणार होते

एलसीबी कारवाई, २०२० पासून करीत होते पिस्टलची विक्री ...