लाईव्ह न्यूज :

default-image

शिवराज बिचेवार

नांदेडमध्ये सव्वालाख बनावट औषधी गोळ्या जप्त पण कंपनीवर अद्याप गुन्हा नाही - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये सव्वालाख बनावट औषधी गोळ्या जप्त पण कंपनीवर अद्याप गुन्हा नाही

नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात ‘न्यूक्लॉस ६२५’ या गोळ्यांबाबत सदोष अहवाल आल्यानंतर त्याचा वापर थांबवून ‘एफडीए’ला ऑक्टोबर महिन्यात कळविण्यात आले होते. ...

दोन-तीन तासच झोपायचा; ‘अदालत’ वेबसिरीज पाहून रचला खुनाचा कट - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दोन-तीन तासच झोपायचा; ‘अदालत’ वेबसिरीज पाहून रचला खुनाचा कट

मयताच्या नातेवाइकांना दुसऱ्यावरच होता संशय; गावातील मंडळींकडून माहिती काढण्यासाठी पोलिसांनी महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांना साध्या वेशात गावात तैनात केले होते. ...

धक्कादायक! मुलानंतर बापालाही संपविले, शेतात जाताना केली निर्घृण हत्या - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धक्कादायक! मुलानंतर बापालाही संपविले, शेतात जाताना केली निर्घृण हत्या

पोलिसांनी मुलाच्या खुनातील आरोपींची ही चौकशी करण्यास सुरवात केली आहे. ...

नांदेडमध्ये अग्नीतांडवात हॉटेल खाक; गर्ल्स हॉस्टेलपर्यंत पोहचली आग, थोडक्यात अनर्थ टळला - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये अग्नीतांडवात हॉटेल खाक; गर्ल्स हॉस्टेलपर्यंत पोहचली आग, थोडक्यात अनर्थ टळला

हॉटेलसह बाजूच्या मोबाइल शॉपी आणि एका ऑईल शोरूमचे देखील आगीमुळे नुकसान झाले. ...

डझनभर दिग्गजांचे पक्षांतर, पण चर्चा केवळ अशोकराव चव्हाणांचीच का? - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :डझनभर दिग्गजांचे पक्षांतर, पण चर्चा केवळ अशोकराव चव्हाणांचीच का?

लोकसभा निवडणुकीवेळी अशोकरावांच्या पक्षांतरावर सडकून टीका करणारे आता मात्र स्वत:च दुसऱ्या पक्षाची पालखी वाहत आहेत. ...

समाजात तेढ निर्माण करू नये याचे भान भाजपला नाही; 'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचा हल्ला - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :समाजात तेढ निर्माण करू नये याचे भान भाजपला नाही; 'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचा हल्ला

जातीयवादाकडे निवडणूक न्यावी यासाठीच योगी आदित्यनाथ यांना राज्यात आणले, शरद पवारांची टीका ...

बदलापूरच्या 'त्या' शाळेत मुलींची अश्लील फिल्म बनवणे, अवयव विक्रीचे उद्योग: नाना पटोले - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बदलापूरच्या 'त्या' शाळेत मुलींची अश्लील फिल्म बनवणे, अवयव विक्रीचे उद्योग: नाना पटोले

आरएसएसशी संबंधित शाळा असल्यानेच सरकारने या शाळेवर मेहेरबानी दाखवल्याचा आरोपही पटोले यांनी केला आहे. ...

नांदेड बंद दरम्यान मराठा आंदोलक आणि पोलिसांत बाचाबाची; लाठीचार्जनंतर तणाव निवळला - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड बंद दरम्यान मराठा आंदोलक आणि पोलिसांत बाचाबाची; लाठीचार्जनंतर तणाव निवळला

नांदेड शहरात दुकाने बंद करण्याचे आवाहन करत असताना राज कॉर्नर येथे मराठा आंदोलकांना पोलिसांकडून अडवण्यात आले ...