लाईव्ह न्यूज :

default-image

शिवराज बिचेवार

'पंकजाने सासूरवास सहन करावा'; महादेव जानकर यांचा सल्ला - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'पंकजाने सासूरवास सहन करावा'; महादेव जानकर यांचा सल्ला

सासूरवास सहन झालाच नाही तर भावाचा पक्ष आहेच असेही महादेव जानकर म्हणाले. ...

ठाकरे गटात गोंधळ; नांदेडमध्ये जिल्हाप्रमुख अन उपतालुका प्रमुखात फ्री स्टाईल हाणामारी - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ठाकरे गटात गोंधळ; नांदेडमध्ये जिल्हाप्रमुख अन उपतालुका प्रमुखात फ्री स्टाईल हाणामारी

विरोधी पक्ष नेत्याच्या दौऱ्यापूर्वीच ठाकरे गटात गोंधळाचे वातावरण असल्याचे दिसून आले. ...

खळबळजनक! पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पोलिसाला धक्का देऊन पाडलं, बाईक नेली पळवून - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खळबळजनक! पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पोलिसाला धक्का देऊन पाडलं, बाईक नेली पळवून

या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...

वीजचोरी पकडली, बाप-लेकाने तंत्रज्ञाला दिली जीवे मारण्याची धमकी - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वीजचोरी पकडली, बाप-लेकाने तंत्रज्ञाला दिली जीवे मारण्याची धमकी

या प्रकरणात भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ...

'...तर छावा संघटना तलवार घेऊन नरधमाचे हात छाटतील': नानासाहेब जावळे - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'...तर छावा संघटना तलवार घेऊन नरधमाचे हात छाटतील': नानासाहेब जावळे

दारूच्या व्यसनामुळे राज्यात गुन्हेगारी वाढली, शिवाय अनेकांचे आयुष्य उध्वस्त होत आहेत. ...

दुबईहून आलेल्या अभियंत्यावर खंजरने हल्ला; ऐनवेळी पोलिसाने गोळीबार केल्याने वाचला जीव - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दुबईहून आलेल्या अभियंत्यावर खंजरने हल्ला; ऐनवेळी पोलिसाने गोळीबार केल्याने वाचला जीव

विनाक्रमांकाच्या दुचाकीवरुन दोघे-तिघे जण येवून नागरीकांना लुटत आहेत. ...

गुरुजी तुम्ही सुद्धा! टीसीसाठी लाच घेताना मुख्याध्यापिकेस रंगेहाथ पकडले - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गुरुजी तुम्ही सुद्धा! टीसीसाठी लाच घेताना मुख्याध्यापिकेस रंगेहाथ पकडले

या प्रकरणात किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ...

खासदार चिखलीकरांच्या पार्टीत आमदारांचा 'डबा गुल'; अमित शाह जाताच पुन्हा सवता सुभा - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खासदार चिखलीकरांच्या पार्टीत आमदारांचा 'डबा गुल'; अमित शाह जाताच पुन्हा सवता सुभा

गृहमंत्री शाह यांच्या दौऱ्याच्या तयारीनिमित्त घेण्यात आलेल्या बैठकांना आमदार आणि निष्ठावंतांनी पाठ फिरविली होती. ...