लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

शिवराज बिचेवार

मृत्यूसत्र सुरूच! नांदेडच्या शासकीय रुग्णालयात आणखी ७ रुग्णांचा मृत्यू, मृतात ४ नवजात - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मृत्यूसत्र सुरूच! नांदेडच्या शासकीय रुग्णालयात आणखी ७ रुग्णांचा मृत्यू, मृतात ४ नवजात

मागील ४८ तासात एकूण मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या आता ३१ झाली आहे. ...

नांदेडमध्ये सात पिस्टल, ११६ जीवंत काडतूसे जप्त; आरोपी हॅण्डग्रेनेडही पुरवणार होते - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये सात पिस्टल, ११६ जीवंत काडतूसे जप्त; आरोपी हॅण्डग्रेनेडही पुरवणार होते

एलसीबी कारवाई, २०२० पासून करीत होते पिस्टलची विक्री ...

नांदेडमध्ये खळबळ; वेळेत औषधं न मिळाल्यानं २४ तासांत २४ रुग्ण दगावले, शासकीय रुग्णालयातील घटना - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये खळबळ; वेळेत औषधं न मिळाल्यानं २४ तासांत २४ रुग्ण दगावले, शासकीय रुग्णालयातील घटना

मृतांत १२ नवजात बालकांचा समावेश : नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील गंभीर प्रकार ...

फोनपेवर २ लाख टाक, नाही तर मुलगा दिसणार नाही; अपहरणकर्ता निघाला कुटुंबातीलच सदस्य - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :फोनपेवर २ लाख टाक, नाही तर मुलगा दिसणार नाही; अपहरणकर्ता निघाला कुटुंबातीलच सदस्य

मुलाच्या आईच्या जीवाची मात्र घालमेल होत होती. चिमुकला कुशीत येताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रृ तराळले. ...

नांदेड बंदमध्ये शिंदे गटाच्या कार्यालयावर तरुणांची दगडफेक - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड बंदमध्ये शिंदे गटाच्या कार्यालयावर तरुणांची दगडफेक

नांदेडच्या सर्व बाजारपेठा बंद होत्या, तर दुसरीकडे नांदेड आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. त्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले. ...

प्रॉपर्टी गोळा करणाऱ्या प्रवीण दरेकरांची बोलण्याची पात्रता नाही, सुषमा अंधारे यांची टीका - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रॉपर्टी गोळा करणाऱ्या प्रवीण दरेकरांची बोलण्याची पात्रता नाही, सुषमा अंधारे यांची टीका

राज्य परदेशी गुंतवणुकीत एक क्रमांकावर असल्याच्या फडणवीसांच्या वक्तव्याचाही अंधारे यांनी समाचार घेतला. ...

धनंजय मुंडे यांना राखी केव्हा बांधणार ? माहूरगडाकडे जाताना पंकजा मुंडे म्हणाल्या... - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धनंजय मुंडे यांना राखी केव्हा बांधणार ? माहूरगडाकडे जाताना पंकजा मुंडे म्हणाल्या...

पंकजा मुंडे दर्शनासाठी माहूरगडाकडे, रक्षाबंधनावर म्हणाल्या, 'रक्ताचे नाते नाकारता...';  ...

उर्साच्या बॅनरवर फोटो का लावला? तरुणावर खंजरने सपासप वार - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :उर्साच्या बॅनरवर फोटो का लावला? तरुणावर खंजरने सपासप वार

या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. ...