लाईव्ह न्यूज :

default-image

शिवराज बिचेवार

नांदेडच्या भारद्वाज बंधूंनी बिटक्वाॅइन घेऊन ‘एम कॅप’ मारले माथी; देशभरात करोडोंचा घोटाळा - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडच्या भारद्वाज बंधूंनी बिटक्वाॅइन घेऊन ‘एम कॅप’ मारले माथी; देशभरात करोडोंचा घोटाळा

नांदेडच्या भारद्वाज बंधूंनी बिटक्वाॅइन घेऊन ‘एम कॅप’ देत देशभरात केला हजारो कोटींचा घोटाळा ...

भारद्वाज बंधुंनी बिटकॉइन घेऊन 'एम कॅप' मारले माथी - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भारद्वाज बंधुंनी बिटकॉइन घेऊन 'एम कॅप' मारले माथी

देशभरात भारद्वाजविरोधात गुन्हे दाखल आहेत. ...

मोठी बातमी: नांदेड गोळीबारातील शूटरला पंजाबच्या स्पेशल सेलने पकडले - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मोठी बातमी: नांदेड गोळीबारातील शूटरला पंजाबच्या स्पेशल सेलने पकडले

पंजाबच्या स्पेशल सेलने शूटरसह अन्य एकाला पकडले आहे. या शूटरला लवकरच नांदेडात आणण्यात येणार आहे ...

खून का बदला खून? नांदेडच्या गुरुद्वारा परिसरात दोघांवर गोळीबार, एकाचा मृत्यू - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खून का बदला खून? नांदेडच्या गुरुद्वारा परिसरात दोघांवर गोळीबार, एकाचा मृत्यू

Nanded Gurdwara Firing: ​​​​​​​गोळीबाराने नांदेड हादरले! गोळीबाराच्या या घटनेला पूर्वी याच भागात झालेल्या एका खुनाच्या घटनेची पार्श्वभूमी असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. ...

आमदार श्रीजया रमल्या चिमुकल्यांत; विद्यार्थ्यांना सांगितल्या विज्ञानातील गंमतीजमती - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आमदार श्रीजया रमल्या चिमुकल्यांत; विद्यार्थ्यांना सांगितल्या विज्ञानातील गंमतीजमती

श्रीजया चिमुकल्यांच्या घोळक्यात जावून बसल्या अन् त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. ...

सीबीआयला मोठा झटका; नांदेड बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष, १८ वर्षांनी निकाल - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सीबीआयला मोठा झटका; नांदेड बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष, १८ वर्षांनी निकाल

नांदेड शहरातील पाटबंधारे नगर भागात ६ एप्रिल २००६ रोजी राजकोंडवार यांच्या घरात मोठा स्फोट झाला होता. सीबीआयने या प्रकरणात तब्बल २ हजार पानांचे चार्जशीट तयार केले होते. ...

धनंजय मुंडेंना मंत्रीमंडळाबाहेर काढून मस्साजोग प्रकरणाची चौकशी करा: नाना पटोले - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धनंजय मुंडेंना मंत्रीमंडळाबाहेर काढून मस्साजोग प्रकरणाची चौकशी करा: नाना पटोले

मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी धनंजय मुंडेंना मंत्री मंडळातून बाहेर काढून चौकशी केल्यास मयत संतोष देशमुखांना न्याय मिळेल. ...

नांदेडमध्ये सव्वालाख बनावट औषधी गोळ्या जप्त पण कंपनीवर अद्याप गुन्हा नाही - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये सव्वालाख बनावट औषधी गोळ्या जप्त पण कंपनीवर अद्याप गुन्हा नाही

नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात ‘न्यूक्लॉस ६२५’ या गोळ्यांबाबत सदोष अहवाल आल्यानंतर त्याचा वापर थांबवून ‘एफडीए’ला ऑक्टोबर महिन्यात कळविण्यात आले होते. ...