शहागड तालुक्यातील वाळकेश्वर, कुरण शिवारातील घटना ...
मागील वर्षी तीर्थपुरीतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रुग्णालयात करण्यास मान्यता देण्यात आली. मात्र, निधीची तरतूद करण्यात आलेली नव्हती. ...
फुलशेतीला विमा कवच नसल्याने सरकारने मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे ...
परतूर शहरातील घटना, तीन आरोपीवर गुन्हा दाखल ...
केळना नदीच्या काठावर आलापूरच्या शिवारात तुकाई लेणीसह रामेश्वर मंदिर, सिद्धेश्वर मंदिर आहेत. ...
स्वतःच्या शेतात फवारणी झाल्यानंतर दुसऱ्यांच्या शेतातही रोजंदारीवर हे जुगाड वापरले जात असल्याने त्याचाही मोठा फायदा या शेतकऱ्याला होत आहे. ...
उडवाउडवीचीउत्तरे दिल्याने संतप्त झालेल्या सरपंचासह ग्रामस्थांनी घेराव घातला. ...
केहाळ वडगाव येथे शिक्षणाची लागली वाट; हतबल विद्यार्थी अन्य शाळेत गेल्याने आठवीचा वर्ग पडला बंद ...