जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार, सेक्स टेप प्रकरणी दोषी, न्यायालय उद्या शिक्षा सुनावणार मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका गोविंदा आला रे...! सरकार देणार संरक्षण; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार... सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली... ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र... Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
शाओमी कंपनीने मी बनी चिल्ड्रन फोनवॉच २ सी बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून नावातच नमूद असल्यानुसार हे मॉडेल खास मुलांसाठी विकसित करण्यात आले आहे. ...
कार्बन कंपनीने फ्रेम्स एस९ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला असून यात ड्युअल फ्रंट कॅमेरे प्रदान करण्यात आले आहेत. ...
एचएमडी ग्लोबल कंपनीने आपल्या नोकिया ६.१ या मॉडेलला भारतीय ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे. ...
या मोबाईलचा मुख्य व फ्रंट कॅमेरा अनुक्रमे १२ व ८ मेगापिक्सल्सचा असण्याची शक्यता आहे. ...
व्हॉट्सअॅप मॅसेंजरचे बिझनेस अॅप हे अँड्रॉइडच्या पाठोपाठ आता आयओएस या प्रणालीसाठी सादर करण्यात येणार असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते. ...
अॅपल कंपनीचे अॅपल वॉच सेरीज ३ हे मोबाईल सीमकार्डयुक्त स्मार्टवॉच भारतात ११ मे पासून उपलब्ध होणार असून याची सध्या जिओ व एयरटेलतर्फे अगावू नोंदणी सुरू आहे. ...
स्मार्टरॉन कंपनीने आपल्या टी.बुक फ्लेक्स हे मॉडेल सादर केले असून ते टु-इन-वन म्हणजेच लॅपटॉपसह टॅबलेट म्हणूनही वापरता येणार आहे. ...
असुस कंपनीने पेटीएम मॉलसोबत सहकार्याचा करार केला असून याच्या अंतर्गत विवोबुक एक्स५०७ हे लॅपटॉप ग्राहकांना सादर केले आहे. ...