Shreyas talpade: बऱ्याचवेळा कलाकारांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. यात काही ट्रोलर्स त्यांची पातळी सोडून कलाकारांना त्यांच्या पर्सनल आयुष्यावरुन ट्रोल करतात. ...
Mazi tuzi reshimgath: मायराची ही पहिलीच मालिका असून पहिल्याच मालिकेतून तिने तुफान यश मिळवलं आहे. त्यामुळेच तिचा दिनक्रम कसा असतो किंवा तिच्या शुटींगचं शेड्युल कसं असतं हा प्रश्न अनेकांना पडतो. ...
Shreyas talpade : या मालिकेच्या निमित्ताने श्रेयसने तब्बल १७ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. विशेष म्हणजे त्याच्यातील काम करण्याचा उत्साह पाहून प्रेक्षक त्याच्यावर भरभरुन प्रेम करत आहेत. ...
Bhagyshree mote:अलिकडेच भाग्यश्रीने तिच्या शरीरावर 'मृत्युंजय मंत्र' असलेला टॅटू गोंदवून घेतला. या टॅटूचे काही फोटो, व्हिडीओदेखील तिने तिने चाहत्यांसोबत शेअर केले होते. ...