शहरासह पलूस परिसरात दरोडा, घरफोडी, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल असलेल्या सांगली शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील समर्थ भारत पवार आणि पलूस येथील धैर्यशील मदने टोळीला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. ...
पुणे शहरातील घोरपडी परिसरात पिटर फिलीप राहण्यास होता. गुरुवार, दि. १७ रोजी अतिमद्यपानाचा त्रास होत असल्याने त्याला १०८ रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते ...
मध्यवर्ती बसस्थानकावरून प्रवाशांच्या ऐवजावर डल्ला मारण्याचे प्रकार वाढले होते. त्यानुसार सांगली शहर पोलिसांनी खास पथक तयार करून याचा तपास सुरू केला होता. ...