लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

सीमा महांगडे

Reporter Mumbai
Read more
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?

सर्व मतदारसंघात मतदानात १ ते ५ टक्क्यांची ही घट दिसून आली आहे ...

पावसाळ्यात यंदाही मुंबई तुंबणार ? नाल्यातून ९९ टक्के गाळ काढल्याचा मनपाचा दावा  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळ्यात यंदाही मुंबई तुंबणार ? नाल्यातून ९९ टक्के गाळ काढल्याचा मनपाचा दावा 

आतापर्यंत नाल्यातून ९९ टक्के गाळ काढल्याचे दावे पालिकेने केले असले तरी, नाल्यांचे प्रवाह अजून गाळाने भरलेले आहेत. ...

महिलांसोबत येणाऱ्या बाळांसाठी मतदान केंद्रावर पाळणाघर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलांसोबत येणाऱ्या बाळांसाठी मतदान केंद्रावर पाळणाघर

मुंबई - उपनगरात मतदान केंद्रावर महिलांसोबत येणाऱ्या बाळांसाठी पाळणाघराची सोय करण्यात आली होती. उन्हाचा त्रास होऊ नये आणि रांगांमध्ये पालकांसोबत ... ...

३० होर्डिंग्जना स्टॅबिलिटीच नाही; अटी पूर्ण न केल्यास नूतनीकरण नाही - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३० होर्डिंग्जना स्टॅबिलिटीच नाही; अटी पूर्ण न केल्यास नूतनीकरण नाही

रेल्वे, बीपीटी हद्दीतील होर्डिंग्जनाही नोटिसा ...

कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला!  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 

आधी बसवलेल्या पहिल्या तुळईपासून केवळ २.८ मीटर अंतरावर ही तुळई बसविणे आव्हानात्मक होते.   ...

रेल्वे हद्दीतील महाकाय ९९ होर्डिंग रडारवर; डिझास्टर अ‍ॅक्टअंतर्गत पालिकेची नोटीस - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे हद्दीतील महाकाय ९९ होर्डिंग रडारवर; डिझास्टर अ‍ॅक्टअंतर्गत पालिकेची नोटीस

हे महाकाय होर्डिंग्ज उभारण्यासाठी आवश्यक प्रमाणात काँक्रीट फाउंडेशन नसल्याचेही पालिकेच्या तपासणीत समोर आले आहे.  ...

वादळी वाऱ्याने अडवली दुसऱ्या गर्डरची वाट; काम लांबणीवर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वादळी वाऱ्याने अडवली दुसऱ्या गर्डरची वाट; काम लांबणीवर

सोमवारी झालेल्या वादळामुळे समुद्रही खवळलेला असून दुसरा गर्डर स्थापन करण्याचे काम लांबणीवर पडले आहे. ...

‘त्या’ होर्डिंगसाठी झाडांवर विषप्रयोग; उद्यान विभागाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ होर्डिंगसाठी झाडांवर विषप्रयोग; उद्यान विभागाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

अवकाळी पावसामुळे घडलेल्या घाटकोपर दुर्घटनेतील अनधिकृत होर्डिंगबाबत धक्कादायक बाब समोर आली आहे. ...