Washim News: नैसर्गिक संकटाचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता घोणस अळीने नवे संकट उभे केले आहे. घोणस अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांची चिंता वाढली आहे. ...
Lumpy Skin Disease Virus: लम्पी आजाराने जिल्ह्यात आणखी एका जनावराचा मृत्यू झाल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे. मृत्यूची संख्या दोनवर पोहचली असून, एकूण ७७ जनावरे बाधित आहेत तर ३७ जनावरे बरे झाले. ...
शाळेशी संबंधित काम घेऊन मानोरा येथील एका शिक्षण संस्थेचे चालक हे गुरूवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात आले. नियमात न बसणारे काम करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...
लम्पी हा गोवंश व म्हैसवर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. जिल्ह्यात पहिल्यांदा वाकद (ता.रिसोड) येथील जनावरांना लम्पीचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. ...
गत तीन दिवसांतील पावसाच्या संततधारेमुळे प्रकल्पांच्या पातळीत वाढ झाली असून, जिल्ह्यातील १३८ पैकी तब्बल १२१ प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. यामुळे रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...